कधी सुखाची चढण, तर कधी दुःखाचा डोंगर
कधी ओसांडून वाहणारा उत्साह, तर कधी शून्यात डोकावणारे नैराश्य
कधी आनंदी आनंद गडे , तर कधी नकोसा वाटणारा कंटाळा
कधी खळखळणारं हसू, तर कधी टचकन येणारे आसू
प्रत्येक दिवस वेगळा , जगताना प्रत्येक दिवसाचा अनुभव हा हवाच.-
प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक वळणं येतात.....
प्रत्येक वळणावर अनोळखी नाती जूळतात.....
अनोळखी व्यक्ती आपल्या हक्काच्या होतात.....
आयुष्यात येऊन आयुष्यच बनून जातात.....
ही नाती हसतात, खेळतात, भांडतात, रूसूनही बसतात.....
पण तरीही एकत्र येतात जश्या संगमावर नद्या मिळतात.....
कितीही दूर असली तरी मनात आठवण बनून राहतात.....
अश्या या प्रेमळ नात्यांनाच 'मैत्री' असे म्हणतात.....-
जीवंतता से जिया गया,
प्रत्येक पल,
अंतहीन होता है!!!
सिद्धार्थ मिश्र-
विश्वास का दाव, मेहनत और ईमान से भी ऊपर है मेरा ,
मेरी प्रत्येक हार मेरे इरादे से बडी नहीं हो सकती कभी ।-
एक दिवस...
दुःखाचा पांघरूण टाकतो...!
तर..एक दिवस..
सुखाची सतरंजी अंथरतो..!-
प्रत्येक दिवस सारखा नसतो
काळ व नियती त्यात बदल घडवत असते
क्षणा क्षणाला कणा कणांना
आपणच आपआपल्या परिने वेचावे लागते.-
*सोचते रहते है क्या हम*,जाने कहाँ आ गये है हम ?
न क़दमआगेबढ़ते हैं अब,न यादें लौटा सकती है कल ।
-
आपल्या आयुष्यात सर्वच चांगले घडेल
हा विचार करून उपयोग आहे का?
कोणता तरी टप्पा किंवा दिवस हा अग्नि
परीक्षेचा आहे असे समजुन देत राहावं....-