QUOTES ON #त्रास

#त्रास quotes

Trending | Latest
17 SEP 2020 AT 10:45

मिलन की आस भी तुम,
मेरे अहंकार का नाश भी तुम।
हो मुझमें मुझसे ज्यादा तुम,
ऐसा आभास भी तुम।

सुख का एहसास भी तुम,
मेरे अंदर का त्रास भी तुम।
जीवन का पर्याय भी तुम,
मेरा होने वाला विनाश भी तुम।

-


16 MAY 2020 AT 22:11

सारी उपलब्धियों का त्रास कर देगा
ये "काश" शब्द आपका नाश कर देगा

-


18 JUN 2021 AT 20:17

ना जाने ऐ कैसा समाज है ,

गैरो के अंचल से दूर कर रहा
हर कोई अपने घर का त्रास है ।

-


30 MAY 2021 AT 10:41

अब डर लगता है हर उस शख़्स से
जिससे भी लगाव और अपनापन है
जहॉं ये सब हैं वहाॅं भावनाऍं सिर्फ़
और सिर्फ़ आहत ही हुई हैं और इस
क़दर हुई हैं कि अब भीतर सिर्फ़ एक
त्रास का ही भाव सिर्फ़ अवशेष है।।

-


8 AUG 2019 AT 21:45

ज्याच्या साठी आपण रडतो ,
त्याच्या डोळ्यात जर आपल्यामुळे "अश्रू" आले..
तर त्या क्षणापेक्षा दुर्दैवी क्षण ,
आपल्या आयुष्यात कोणताच नसू शकतो... !!

-


28 APR 2020 AT 17:06

होणार #आत्ता सर्व तिच्या मनासारखं...
कारण मीही वागणार आत्ता तिच्याच #सारखं..

-


25 AUG 2020 AT 12:56

मोकळा श्वास घायचं आहे मला तुला एकदा पाहून
खूप त्रास सहन केला तुझ्याविना राहून....💔🙌

-


7 JUN 2017 AT 19:19

....

-


25 JUN 2019 AT 23:42

ती म्हणते मला,
अरे वेड्या...
"प्रेमात नको ना पडू माझ्या खूप त्रास होईल रे तुला.."
.
.
.
मी म्हटले तिला...
अग पहिलंच "प्रेम" माझं , नाही भेटनार कदाचित मला ,
पण त्या 'प्रेमाचा' 'त्रास" तरी भेटू दे ना...

-


10 SEP 2022 AT 12:10

कधी कधी हवेतही तुझ्या श्वासांचा आभास होतो
तू जवळ नसल्याचं लक्षात येताच मनाला मात्र त्रास होतो...

-