जगण्यासाठी सर्व आहे,
कमी मात्र भासते त्याला खर प्रेम म्हटलं जात,,
प्रेम होत मैत्रीच्या अलिकडच आणि पलिकडच
नाव मात्र मैत्री पूर्ण नात्याला दिलं जात,,
त्यात हरल कोण जात नाही हरतात त्या फक्त भावना,
एवढ अतुट नात की ऐकमकांशिवाय राव्हना,,
असच एक नात मैत्रीचं
जे मजबुरीने कोणासाठी तरी तोडल जात,,
कधीकधी क्षणात तुटली जाते मैत्री
अस अचानक काहीतरी घडलं जात,,-
युवा ट्रेक्कर्स नावामध्ये माहित नव्हतं काय आहे,
पण आता त्यांच्या सोबतचा प्रवास हा अविस्मर्णीय आहे,,
हा जायला थोड़ लेट झाल,तसा आमचा लवकर जायचा बेत होता,
लेट गेलो खरे पण प्रत्येकजण छान आनंद घेत होता,,
जाण्यासाठी सकाळी तयारी सुरु झाली सह्याद्रीच्या शिलेदारांची,
आह हा! सुरवातच चटकदार होती त्या पोहे आणि चहाची,,
अस होत की, ज्याना माहित नव्हतं त्यांना माहिती सर्व सांगा की,
आणि कोणाला एक्ट्याला पुढे नका दवडू
तर काही मागे तर काही पुढे असे थांबा की,,
काही भितिदायक चढ़ उतार तर झुंजार माची ला जायची ओढ होती,
एकमेकांना हाथ देवुन छान साखळीची जोड होती,,
तोरणा किल्लेचा आस्व्वाद घेतला, घरी परतायची वेळ आली,
बघता बघता कळलंच नाही मी कधी त्यांच्यात भेळ झाली,,
तस घरी निघतानाचा प्रवास थोड़ सन्नाट होता,,
हळूहळू सर्वाना जोष आला कारण आमचा तिघींचा डान्स भन्नाट होता,,
खरं म्हटले तर प्रशांत आणि अमोलने सुरूवातीला साथ दिली,,
हळूहळू सर्वांची मन रमली मग सर्वांनी दाद दिली,,
शब्दांत न सांगता येईल असे युवा ट्रेकर्स सोबतचे वर्णन आहे,
परत त्याच्यां सोबत जाणे व्हावे असे माझे मन आहे...
-
त्याच्या नजरेला नजर माझी,
नेहमी भिडत असते,,
पण एकटक पहायला मिळतच नाही,
तेव्हा नेमके काहीतरी घडत असते,,
-
काय सांगू खळबळ माझ्या मनाची,
त्याने माझ्याकडे पाहील्यावर,,
मी माझीच राहीली नाही,
तो माझ्या बाजूला उभा राहील्यावर,,
-
जब कोई अपना किसी और का हो जाता है ना,
तब अकेलापन मेहसूस होता है।-
उड़ गई नींदे सारी,,
इंतेजार है नए सपनों का, पर
पलके भी नही झपके तो टूटी उम्मीदें सारी,,
इधर से उधर बस करवटे बदले,
कीसे कहे कितनी है जिमेदरिया इस सर पर भारी,
ठीक है रात निकल जायेगी
कल दिन का उजाला होगा
फ़िर से करेंगे सपनों को हकीकत मे लाने की तैयारी,,
-
जिंदगी से,
जैसा भी वक़्त आए तो हसकर गुजार लेंगे,,
करेंगे सामना बुराई से,
चाहो तो थोड़ा वक़्त जिंदगी से उधार लेंगे,,
मुकर नही जायेंगे जिंदगी की कड़वाहट से
होगी कुछ गलतिया,
तो वोह भी सुधार लेंगे,,-
अंधेरा हैं,
तो है आहट गुमनाम की
दिन ढल जाता है उजाले मे,
परवाह नही रहती आनेवाले शाम की,,
कुछ गलत मक्सद से लोग
करते है इंतेजार रात का,
ना छेड़ो उसे वोह भी एक लड़की है
भूल जाते सही मसला इस बात का,,
होती है रात की नए दिन की अच्छी शुरुवात हो
होगा कभी कुछ अच्छा ,
ये सोचने पर मजबूर हो जाओगे ऐसी भी कोई एक रात हो,,-
बोलण्याची सुरवातही मीच करावी
आणि मीच करावं शेवट,
कधीतरी काही छान बोलण्यासाठी
तू का नाही एखादा विषय ठेवत,,
-