तिच्या आठवणी साठवू द्या रे
मला माझ्या सोबतीला,
उद्या नसेल ती माझ्या जवळ
राहू द्या तिच्या आठवणीला.
😥😥😥🌹🌹🌹
सुमित मेश्राम-
ती येणार म्हणून तो बरसत होता...
ती आली म्हणून तो बरसत होता....
ती छत्री घेऊन न भिजता आली....
तशी गेली ही पाऊस मात्र तिचा...
होऊन तिच्या स्पर्शासाठी तरसत होता....
_भूमी-
तू दूर राहूनही नेहमी जवळ आहेस...
तू माझ्या कवितांच्या
शब्दा शब्दात नि शब्दांच्या हि पलीकडे आहेस...
-
तिची आठवण म्हणजे
तिच्या अगदी विरूद्ध आहे..
ती कधी येत नाही
अन्
तीची 'आठवण' मनातून
कधीच जात नाही...!😔
✒शब्दवेडा योगेश....
-
नक्की काय सांगायचं होत मला,
माझे न वाचलेले शब्द ऐकवायचे होते तिला कि,
तिच्या मनमोहक हास्याला शब्दात बांधायचे होते मला.
मलाच काही कळलं नाही,
तिच्या जादुगरीत भानच काही उरलं नाही.
सोबत तिची अशी जणू नाभीच्या चंद्रावणी.
ओढीने त्या चंद्राच्या मी माझा कधी झालोच नाही.
ओढ तिची अशी काही होती कि दूर कधी ती झालीच नाही,
तिच्याशिवाय दुसरे मी काही पहिलेच नाही.
मग मीच दिला विषय सोडून,
कळून चुकले मला कि तिच्या आठवणीत झुरुन काहीच उपयोग नाही.
मग काय काळजी तिची उडून गेली आठवणी तिच्या जळून गेल्या.
धुंद होऊन जगायचं कस याचा शोध माझा मलाच लागला.-
ती...
ती पुस्तका मधला एक टॉपिक न्हवती,
ती माझ्या आयुष्याच पूर्ण पुस्तक होती.
ती फक्त माझी प्रियसी न्हवती,
ती माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक व्यक्तीची कमी भरून कडणारी सोबती होती.
ती म्हणजे अस्तित्वाची जाणीव होती,
ती नसताना भासनारी उनीव होती.
आजही आठवन येता तिची डोळ्यात माझ्या पानी येते,
कोण जाने आठवन तिची एवढा त्रास का देते. 🥺
AV...
-
दोघात ठरलं असं
चारचौघात बोलायचं कसं..
खरं खुरं सांगायचं तिथं
मनातलं मानूस असतं जिथं..
गुपचूप भेटायचं कुठे
बिगुल प्रेमाचे वाजवायचे कुठे..-