अनंतविचार AV...   (Anbhav9995)
4 Followers · 20 Following

Joined 10 October 2023


Joined 10 October 2023

Tod deti he usaki yade
Koi samet na payega itane tukado me

-



शब्दास शब्द वाडला,
माझा अहंकार मला नडला.
जे वाटले अश्यक्य तेच झाले,
प्रेम माझे मजपासून दुर गेले.

नाही का येणार परत ती वेळ,
मला माघार घ्यायची आहे.
आमच्या सुंदर नात्याची डोर,
मला दुरवर न्यायची आहे.

क्षनभर ही तुझा दुरवा,
सहन नाही झाला.
तुज्या शीवाय आयुष्य जगण्याचा,
कसला काळ हा आला.

अर्धवट ......🥺🥺
AV...

-



तु एक सुन्दर आठवन आहेस माझ्या आयुष्यातली
मला त्या आठवणित जगायच आहे.
माहित आहे या आठवणित माझ्या वाट्याला फक्त अश्रुंचा पाऊस आहे,
मला त्या पावसात भिजायच आहे.

कधी तरी हे अश्रु सम्पतिल
नाही तर हे आयुष्य तर संपेल...
AV...

-




मी तर प्रेम केल तुझ्यावर ...

मी तर प्रेम केल तुझ्यावर,
वाटल पण न्हवत अशी वेळ येईल माझ्यावर.

तुझ्याशी बोलल्या शिवाय ना सुरुवात दिवसाची ना व्हायचा शेवट,
थेंब येऊ द्यायची नाहीस डोळ्यात आज भरलेत तेच कटोकाट.

काळजी तुला माझी जीवा पेक्षा जास्त,
कळतच नाहीये कसा झाला या सगळ्याचा अस्त.

कॉल, मेसेज आला नाही की घाबरून जायचीस चीडायचीस,
आत्ता पण चिडतेस ओरडतेस कॉल मेसेज का करतोस म्हणुन.

निर्णय सांगितलास तु आत्ता आपल्यात कुठलच नात नाही,
कारण जी दिलीस त्याला अर्थच नाही काही.

4 वर्षाच प्रेम तु 4 शब्दात संपवलस,
खरच माझ काय चुकल कि ,
जानून भुजून मला फसवलस
AV...

-



Royalty of loyalty is very expensive
Because it's your tears 🥺💔
AV...

-



ती,
हसन्यात ती,रडण्यात ती.
आनंदात ती, दुखःत ती.
चालण्यात ती,बोलन्यात ती.
गर्दित ती,येकान्त्तात ती.
ध्यानात ती,मनात ती.
राहण्यात ती,वागण्यात ती.
भास ती, ध्यास ती.
उन ती,वारा ती.
पाऊस ती,धारा ती.
माया ती,छाया ती.
टपोरया गारा ती,ओल्या पाऊस धारा ती.
वाचनात ती, लेखनात ती.
अंत ती,प्रारंभ ती.
शेवटी आयुष्यात फक्त ती...
AV...

-



ती...
ती पुस्तका मधला एक टॉपिक न्हवती,
ती माझ्या आयुष्याच पूर्ण पुस्तक होती.

ती फक्त माझी प्रियसी न्हवती,
ती माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक व्यक्तीची कमी भरून कडणारी सोबती होती.

ती म्हणजे अस्तित्वाची जाणीव होती,
ती नसताना भासनारी उनीव होती.

आजही आठवन येता तिची डोळ्यात माझ्या पानी येते,
कोण जाने आठवन तिची एवढा त्रास का देते. 🥺

AV...


-



Relatable....💔

-



*शरीरावर प्रेम करणारे....
एकमेकांची जास्त वाट पहात नाहीत.........!!*
*मनावर / स्वभावावर प्रेम करणारे....
कधीच एकमेकांची साथ सोडत नाहीत......!!!*

-



हसते तो वही है, जो प्यार मे धोका देते है.
सच्ची मोहोब्बत करणे वालोंको मैने,
अक्सर रोते हुये देखा है...

-


Fetching अनंतविचार AV... Quotes