कौन से बाजार में मिलती है
हसी और खूशी ऐ बता दो मुझे,
मैं खरीदना चाहता हूं
दोनों पता दो मुझे.
Sumit Meshram-
परेशान कर दिया ऐ
जिंदगी तूने,
फिर भी तुझे अपना मान
कर जिऐ जा रहे है,-
गर तू ना होती तो जिंदगी
ऐ खास ना होती,
मेरे होठों पर हंसी हर
वक्त मेरे साथ ना होती,
✍✍:-सुमित-
*आनंद*
(आनंदी असणे या अर्थाने)
आनंद कुठे गेला माहित नाही,
बऱ्याच दिवसाचा दिसला नाही,
विसरला का तो मला काय माहित
पुन्हा हसवायला तो मला आला नाही,
✍✍:-सुमित मेश्राम-
प्रत्येक जेठालाल च्या आयुष्यात
शेजारी बबीता नसली तरी चालेल,
पण प्रत्येक संकटाचा उपाय असणारा
आणि साथ देणारा तारक मेहता
सारखा मित्र जरुर असायला हवा.
✍✍:-शुभम गेडाम
-
श्रीमंताची येथे बांधली
जाते माळी वर माळी,
अन गरीब उपाशी मरतो
येथे रोज दोन वेळी,
✍:-सुमित मेश्राम-
आज तो कुछ गडबड होने वाली है,
आज वो फिर दिखी,
लगता है की बरसात होने वाली है-
रोज देर तक जागता हूं,
क्या पता क्यों तुझे
हर वक्त याद करता हूं,
✍:-सुमित-
सर्व भावना मेल्यासारखा जगतोय,
काय माहित मी का जगतोय,
✍✍:-सुमित मेश्राम-