#जिव बचै तो जुग बचयो
जिव आपणों घणो वाहलो ,
फैर भी बाहर फिरै कालो।
हवै.....
समझाया तो कुण समझे,
जिव आपणै रो मोल नि समझे।
पण.....
परिवार रो बचाव थांकी जिम्मेदारी,
करो सगळा री हिवड़ै स्यु खातिरदारी।
जिव बचै तो जुग बचयो,
माणस इण महामारी माय फसयो।
काईं करणो....
आपणों अर आपणा रो बचाव करणो,
भीड़-भाड़ री जागा नाय फिरणो।
बीणा काम घर स्यु बाहर नि जाणो,
आपणी सरकार रो कहणों करणो।।-
पाऊस आता जास्तच
पिकाच नुकसान करतय,
शेतकऱ्याच्या जीवाशी
निसर्ग नेहमीच खेळतय,
✍✍:-सुमित मेश्राम-
कैक वादळं शांत झाली
कैक आठवणी विरल्या,
हरवत गेले सारे क्षण
कैक वाटा मागे सरल्या...
क्षणभर मिटल्या पापण्यांच्या
कडा ओलावत गेल्या,
जीव कासावीस झाला
का रे आठवणी फक्त उरल्या...?-
पिंज-यात कोंडल्या जिवाला
मोकळ्या आभाळाच आपरुक,
नि डोक्यावर सावली नसल्याच
त्या पोरक्या आभाळाला दुख. -सुयश;-
गैरसमज किती सहज होऊन जातो
साध्या शब्दांनी ही सागर उसळून टाकतो
पाण्याच नि सागराच हि वैर घडवतो
जिवा पासुन जिवाला गैर बनवतो. -सुयश;-
गजबजलेल्या गर्दीतला
पुन्हा एकांत होऊ या आपण ....
पुसला जाणारा रंग नको मज आता
एकमेकांना जिव लावू या का? आपण..! !-
तुला हसवणारे मिळतील
तुला रडवणारे मिळतील
तुला आनंद देणारे मिळतील
तुला दुःख देणारे मिळतील
तुला भांडणारे मिळतील
तुला समजवणारे मिळतील
तुला प्रेम करणारे मिळतील
पण माझ्या सारखा जिव देणारा
तुला या जगात नाही मिळेल.
-