QUOTES ON #जिथे

#जिथे quotes

Trending | Latest
26 SEP 2018 AT 16:53

तू जिथे मी तिथे
सांजवेळी दिसे
उभी दारात तू
मी डोळ्यात असे

स्वप्नातही माझ्या
तुझेच रूप वसे
पाहून तुला तसे
स्वप्नही माझे हसे

जीवनात माझ्या
रंग असे भरतेस
रंगवूनी मला तू
स्वतःही रंगतेस

जगण्यातला श्वास
बनून तू उरतेस
विखुरल्या माळेत
सुंगध तू भरतेस

सत्यात साकारते
स्वप्नात आकारते
मुर्ति तुझी,ह्दयात
माझ्या तू विराजते

-


10 JUL 2020 AT 10:10

जिथे जा के तु बिकेया
ओ बाजार किथे आ....
मेरे जब्बातांना खेला..
ओ व्यापार किथे आ....

-


8 APR 2020 AT 9:20

जिथे जिथे वसे मानवात जिव्हाळा.
तिथे तिथे भासे गारवा भर उन्हाळा.
कोल्हापूरची शान तो गड पन्हाळा.
राजांचे विचार जिथे तोच मराठा सोहळा.

-


26 SEP 2018 AT 13:11

प्रेम मानसी मधुर धावसी
तोच सुर गाऊ संगसंगती

एक जीवना एकी भावना
प्रित ज्योत लाऊ संगसंगती

-


26 SEP 2018 AT 13:57

तुझ्या मनी मी, माझ्या मनी तू दिसे

-


26 SEP 2018 AT 9:54

म्हणून

तर आपल्यातल आहे स्नेह आणि हर्ष
हृदयाला जिव्हाळ्याचा हळूवार स्पर्श.
हे प्रेम आहे सुखाचे आंदण
नितळ मनाचे स्पन्दन.

-



तू जिथे मी तिथे
तुम्हाला सोडून जाऊ तरी कुठे
सात जन्माची आपली गाठ
ना सोडणार मी अर्ध्यावर साथ ....
नेहमीच राहील तुम्हाला
माझ्या सप्तपदीची साथ .....



-


26 SEP 2018 AT 11:33

अंतरे संपून जावी विरघळावे दुरावे...

-


26 SEP 2018 AT 17:47

मन रमले माझे तुझ्यामधे
प्रेम झाले मला तुझ्या संगे...

बसुनिया बागे मधे करतो मी गोष्टी तुझ्या संगे
हरिना संगे जसे कस्तूरी असते तसेच तू जिथे मी तिथे असते...

-


26 SEP 2018 AT 14:20

एकमेकांस साथ देऊन,
लिहू प्रेमाचे नवे गीत सखे...

-