Pratiksha Bhalkar   (Pratiksha Bhalkar)
286 Followers · 12 Following

read more
Joined 19 June 2020


read more
Joined 19 June 2020
31 MAY AT 22:30

नाना..खूप आठवण येते मला, जेव्हा मी उदास असते. तेव्हा तुमच्या सुखद शब्दांची, रडावेसे वाटते एकटेपणामध्ये, माझ्या निर्णयात केलेल्या, तुमच्या त्या योग्य मार्गदर्शनाची चुकुनही मी, मला मिळालेल्या त्या
आठवण येते मला..
त्या तुमच्या शेवटच्या क्षणाची सांगत होता जाताना मी जातो, पण मला न समजल्याची स्वतलाच कोसतो मी, तुमचे बोल नाही समजू शकलो, जाता जाता तुम्हाला दोन थेंब पाणीही नाही पाजू शकलो
आठवण येते मला कमी सहवासात मिळालेल्या, त्या अनंत मायेची नसूनही जवळ, दुःखात होणाऱ्या त्या हळूवार स्पर्शाची तुमच्या आठवणीच, आता माझा धीर बनुन आहे आठवणीना मी आता, माझी ताकद बनवत आहे
आठवण येते मला...., त्या वडिलांची देवाकडे बघताना, त्यांच्या एकटेपणाची ..नाना..राग येतो देवाचा, पण मी मनाला समजावते असेल देवही संकटात, तेव्हा बोलावले मदतीला आणि.. आईच्या रुपात एक दूत ठेवला लेकरांच्या सोबतीला.....
नाना आज वाढदिवस शुभेच्छा
देऊन तरी मी कोणाला आईच्या अश्रुंना पुसायला तरी येना..
नाही आवरत मला हे अश्रू तुमच्या आठवणी लिहिताना म्हणून, क्षमा असावी तुमच्या आठवणी लिहिण्याच्या इथेच थांबवताना....

-


25 MAR 2023 AT 22:57


धन्यवाद...
आपलं प्रेम स्नेह आणि विश्वास
यांचा अमुल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात
कायमचं जतन राहील ...
आपण सर्वांनी दिलेल्या
प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रुपाने
विविध माध्यमांतून
जो शुभेच्छा वर्षाव केला
त्यासाठी मी
मनापासून धन्यवाद करतो 🙏❣️
-आभारी आपला लाडका
-प्रशांत धनगर

-


4 JUL 2022 AT 23:54

सुचले तर खुप काही आहे पण,
ईश्वराबद्दल लिहायला तेवढी माझी कुवत नाही..
चेहरा होता हसतमुख
कधी ना दिले कुणास दु:ख
रोज आठवावे ते किर्ती स्वरुप
राजकीय आध्यात्मिक तुमची पुण्य किर्ती
रोज पावलावर पावलावर येत ही स्मृती
माणसे संपली तरी पुण्यात्मा अमर राही..
नातुपंतू साठी फक्त तुमची आज सावली नाही..
तुमच्या पुण्याच्या गोडीने मात्र रोज ऐकताय
तुमच्या कर्तुत्वाचे देणे फिटता फिटणार नाही
आठवणी येतील क्षणाक्षणाला ..
असे न होते न होणार या जन्माला
पुण्य आत्म्यास शांती मिळो...
🙏भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

-


10 MAR 2022 AT 21:53

कुछ बातें अक्सर अपनी सी...
कुछ यादें अक्सर तुटे ख्याब सी..
कुछ लम्हें अक्सर तन्हा रात सी..
कुछ सफर अक्सर हमसफर सी....
कुछ मुलाकाते अक्सर जिंदगी सी..— % &

-


3 FEB 2022 AT 11:17

आज खुदपर सवाल हैं..
क्या थे हम और कहांँ जाना था...
हौसला साथ ना ..ना खुदसे खफा हैं...
हर आँसु हर बार बहते बहते रूका है...
हमारी राह में यहाँ से हरपल सिखा हैं..
यही सोचकर रुके है...
शायद जिंदगी की जंग मैं
अपने आप से जितने का नया मौका है...

-


30 JUN 2021 AT 0:01

एक वर्ष परत वाढला ...
आमचा वनवास कधी संपेल 🥺🥺
११ वर्ष झाली हो 'बाबा"
तुमचा चेहरा एकदाही नाही पाहिला..
खंत हा काळा दिवस फक्त
आठवणी जपुन ठेवण्याचा राहिला..
आभास होतो असण्याचा..
त्रास होतो नंतर मृगजळ स्पर्श भासण्याचा..
पप्पा बाहुली तुमची सावली शोधतेय..
तुम्ही "बाहुली" केव्हा म्हणाल
याचीच वाट बघतेय..
"हात -अगरबत्ती पाय -मेणबत्ती"
तुम्ही बोलायचे खरंच आहे हो तशीच..
"बाबा -लेकीच्या" प्रेमाचा विरह
का आला हो अभाग्या नशीबी..
"बाबा" एका वटवृक्षाच्या नवलच वाटतं..
बिना खोडी पारंब्याचं
फक्त काळोखापरी धुकं दाटतं..
चिमण्यांच्या घरटी कुटुंब आनंदात राहिलं..
चिमणा गेला सोडून पिलांना क्षणांत
पोरक होतांना मलाच जणू पाहिलं..
न राहता अश्रूंनी अनावर होऊन वाहिल
आपली भेट हेच स्वप्न आजही मी पाहिलं..
म्हणतात स्वर्गात सुख मिळतं ..
बाबांविना वाळवंती जिन दु:खच हाती उरतं...
आठवणी येतंच राहतील क्षणाक्षणाला..
बाबा कधी येणार हो जन्माला....
भावपुर्ण श्रध्दांजली💐💐Miss you so much papa 😭😭










-


30 NOV 2021 AT 10:10

Paid Content

-


2 NOV 2021 AT 23:08

जिऐगें तो शान से .. नहीं तो कफन भी हमें तिरंगा ही मिले ओ ही सन्मान हैं...

-


26 OCT 2021 AT 16:23

क्यों हमे ऐसा बनाया..
ना हमें रुठना ना मनाना आया..
क्यों यह तकदीर लिखवायी..
ना बनाई हमनें ना हमझ आई..
हम तो नादान थे ‌‌..
मोहब्बत भी ना समझ पाई..
क्यों की माँ बाप की
ठहरी जो परछाईं..

-


26 OCT 2021 AT 16:15

कोणाला दाखवायची गरज नाही....
आम्ही मिरतो आणि मिरवितो कसे हे अजुन
बघायचं की राव...
Wait and watch ☺️...

-


Fetching Pratiksha Bhalkar Quotes