QUOTES ON #चहा

#चहा quotes

Trending | Latest

अहो चहा देऊ का ?
ते
चहा देता का हो जरा ?
हा प्रवास म्हणजे
लग्नानंतरचं आयुष्य...

-


19 JUL 2020 AT 11:23

जिंदगी से एक ही शिकायत है मुझे

जिसे चहा वो कभी मिला ही नहीं मुझे

-


15 DEC 2019 AT 18:46

मोह उससे कुछ ऐसा है
मानो पहले इश्क जैसा है
गांव हो या शहर हो
रात हो या दोपहर हो
बिन उसके कोई खुशी भाती नही
अहा ये चहा की चाह जाती नही
☕☕❤❤

-


5 JUN 2021 AT 16:17

बारिश की बूंदें
ठंडी ठंडी हवा
गरम भजी बरोबर
चहा पण हवा

-


1 JUL 2019 AT 8:57

।।श्री।।
पाऊस म्हणजे गारगार हवा आणि तुझी ऊबदार कुशी !
कृष्णार्पण❤️

-


29 AUG 2018 AT 14:34

प्रेम हे चहासारखे असावे
"अमृततुल्य"

-


13 SEP 2020 AT 20:42

दो नैना....
और इक कहानी
थोड़ा सा बादल
थोडा़ सा पानी
और.... इक कहानी

-


3 OCT 2019 AT 9:10

।।श्री।।
सोड गं तो चहा सखे
कॉफीची झिंग जरा चढवून तर बघ
फेसाळलेल्या त्या कॉफीमधली
प्रेमाची साय माझी चाखून तर बघ!!
©शब्द_कृष्णार्पण❤️☕

-


26 SEP 2019 AT 16:17

कँटीनवाल्यानं हटकू नये म्हणून,
एक कप चहाची ऑर्डर
ठरलेली असायची..
चल निघते मी उशीर होतोय
असं म्हणत
निघण्याची वेळ तास न तास
टाळलेली असायची..
एक घोट पिऊन
त्या शिल्लक थंडावल्या चहाप्रमाणे
भेटही त्यांची पुरून उरलेली असायची...

-



थकून येता घरी सायंकाळी उद्विग्न मनी पहा
येत नाही ऐकू काही अन हवा असतो चहा

वाण सामानाची तयार यादी लगेच घेऊन येणे
कपबशीचा आवाज नुसता अंदाज घेऊन पाहणे

सुटे आदेशांवर आदेश बंदुकीच्या फैरी सम
पुन्हा एकदा उजळणीला डोके हलवून मम

चाह चहाची नुसती नाही अंगात स्फूर्ती
उसने अवसानी पुन्हा चढे नवी कुर्ती

समजुतीने शांतपणे घेता सारे ऐकून
फरमाईश चहाची हळूच करावी बघून

तिकडेही कळते कशासाठी ही घालमेल
खारी सोबत चहा येता सारे कसे अलबेल

-