QUOTES ON #काहीही

#काहीही quotes

Trending | Latest

फुलातच दडलाय प्रेमाचा सुगंध....

-


11 OCT 2021 AT 5:28

त्यागाशिवाय काहीही मिळविणे अशक्यच आहे.
श्वास घेण्यासाठीही आधी श्वास सोडावा लागतो.

-


11 OCT 2021 AT 5:23

संवाद साधून व्यक्त होता येतं असं काहीच नाही माझ्या मनातल्या भावना ओळखं तुझ्यासाठी काहीही.. हरेन मी

-


11 OCT 2021 AT 5:21

तस वाटतं तुला, सांगायच होतं मला…….......!!
काहीही झालेल नाही तुला......

-


18 JUN 2022 AT 15:02

पुस्तकी ज्ञानात नापास झाला असलास तरीही
माणुसकीच्या ज्ञानात आणि माझ्या नजरेत तु १००% नी पास झाला...
मी स्वतःला खुप नशिबवान समजते कारण
माझ्या आयुष्यात तुझ्यासारखा मुलगा आला...

-


10 OCT 2021 AT 23:24

काहीही झाले तरी मी माझ्या स्वाभिमानाला
ठेच पोहचवू देणार नाही...

-


10 OCT 2021 AT 20:26

Ayyyyyyyyo 🤭
काहीही काय बोलतेस.....🤔

-



काहीही न करता ती स्वतः ला दूर करत गेली
एका स्वप्नाला अलगद तड़ा देत गेली 💔

-


10 OCT 2021 AT 20:33

काहीही काय प्रयत्न करतोस, अशी कशी बोललं ती...
नावचं अबोली, बोलेलं तरी कशी ती...

-


10 OCT 2021 AT 19:18

काहीही न करता तो माझ्यात गुंतत गेला
प्रेमाच्या घरट्याला अलगत सजवत गेला

-