मी पाहिलंय
डोळ्यांतुन अश्रु गळतांना
तू नसतांना......💓
मी पाहिलंय
तुझा अबोल स्पर्श भासतांना
तू नसतांना......💗
मी पाहिलंय
गुलाब उगाच रुसतांना
तू नसतांना.....💌
मी पाहिलंय
सख्या तुझं अतोनात प्रेम
तू नसतांना....💝
मी पाहिलंय
माझ्या रुदयातील दुःख
तू नसताना......💟
मी पाहिलंय
सख्या तुला जवळ माझ्या
जरीही तू दूर असतांना......❤️
-
Simplicity is the key to Happiness......☺️
Bappa lover......... read more
यकीन नहीं होता क्यु तू इतनी बदल गई..!!
तितली जेसी थी तू , अब जमी पर क्यु रह गई..!!
आसमा तुम्हे बुलाह रहा हैं ,चल अब तो उडान भरले..!!
मंजिल को तेरी अब तू हासिल करले..!!🦋🕊️🧿-
खुप जगलय त्याच्यासाठी, आता स्वतःसाठी जगायचं...💌
आता फक्त स्वतःच्या आत्मसन्मानाला जपायच....✨
किती समजूत घालायची दुसऱ्याची, आपलं पटवून देण्यासाठी.....🙃
काहीतरी करायचं आता फक्त स्वतःसाठी.....💮
विश्वास नाही त्याला माझ्यावर, मग त्याला का प्रेम मनायचं....😅
व्हा!! कधी पटलं तर आपलं, नाही तर परक समजायचं....👏
प्रियसी आहे मी,पायातली चप्पल समजू नकोस....🤙🏻
खुप कमजोर आहे मी, मला तू कठोर समजू नकोस....🥺
होतं असं पण् दूर गेल्यावर नक्कीच कडेल तुला माझी किंमत....😀
तिथं पर्यंत करणार नाही तुझ्याशी बोलण्याची हिंमत.....🧿
आता फक्त स्वतःसाठीच जगायचं.....❣️
अश्या बंधनात अडकल्या पेक्षा बंधनमुक्त व्हायचं...💯
-
संपूर्ण आयुष्य खर्च केल तरी
एकही क्षण उरत नाही....🍂🥀
आज तोडलेल फुल पुन्हा
झाडाला बिलगत नाही....🧿🌸-
मनाची आस तू प्रेमाची प्रित तू.....
अबोल मी अन् शब्द तू.....
जगण्याचा आधार तू अन् प्रेमाची पांघर तू....
सख्या मी तुझी अन् फक्त माझा तू....❤️💎
-
It's a mine atitude Queen....👑💝
She always wants to win....👍
If she determine doing somebody's well....🤟
So listen to her , otherwise go into the hell....🤙
She looks like a princess....👸❣️
But acts like a devil....😈
She don't believe on constellation....✨
Always thinks tomorrow depends on your uphill battle....💯 # Queen 👑
-
एक आहे मला Best friend, Buddy...🤞
तो आहे थोडा just like a teddy....⛄
आहे तो जरा जास्तच caring....💫
कोणत्याही Collage Function मध्ये
करतो तोच Daring....🤘
त्याला सर्वात जास्त आवडते
फक्त आणि फक्त Food.....🥞
But anytime असतं त्याच Joyful mood...🙃
Cricketमध्ये असला जरी तो माझ्या apposite🤙
But आमची Friendship आहे Fix diposit..🤝
मदतीस तत्पर असतो at any situation....💁
अभ्यास करतो खुप तो at any condition....✍🏻
Chatts च्या शेवटी म्हणतो नेहमी मग बाकी....🤦
Only Best friend आहे माझ्यासाठी काफी...👍
English मराठी combo करून केली ही कविता...
कशी वाटली तुला सांगशिल आत्ताच्या आत्ता....💝-
तू कवी आहेस....
तर मला तुझी कविता बनायचं....
तु सखा आहेस....
तर मला तुझी सखी बनायचं...
तु रस्ता आहेस...
तर मला तुझी दिशा बनायचं...
तु दिवा आहेस...
तर मला तुझी ज्योती बनायचं...
कधी कळेल का तुला मला हे का बनायचं?....
🦋❣️🥀-
विश्वास
कोणत्याही नवीन नात्यांची सुरुवात म्हणजे विश्वास....
विश्वास असला तरच घेता येतो, जिवनातिल खरा आस्वाद....
विश्वास खुंटला तर करावा लागेल आयुष्यभर पश्चात्ताप....💯🦋💎
-
डरी डरी सी रहती हू पता नहीं क्यूँ....
खोई खोई रहती हू समझ न आये क्यूँ....
दिल की बात कह न पाती क्यूँ....
खुद ही मै समझना न चाहती क्यूँ
-