दीप सुविचार धारा....✍️
🌼🌸💮🌺🌻🏵️🌹
एकदा आपण आपलं कर्तृत्व सिद्धी केले की,संशयाने बघणाऱ्यांच्या नजरा आपोआप आदराने झुकतात.-
खूप अप्रूप वाटत ग तुला पहिल्यावर
कस जमत हे सगळं तुला...!!
एकटीच असतेस तिमिर शांततेत
स्वयंप्रकाशित जळत पण निर्धास्त...!!
लवणारी ज्योत वाऱ्याशी झुंजणारी
काजळीचा रंग चढवून निर्भीड चमकणारी...!!
विजणाऱ्याला आणि नवख्याला आधार
देण्याच कर्तृत्व तुझा खरा धर्म दाखवतो...!!
इवलीशी चंचल ज्योत ग तुझी
तितकीच किमयाही तुझी भारी...!!
वाटेला कोण ग जाईल तूझ्या
चटके खाण्याची हिम्मत तरी कशी करावी.. !!-
आभाळ हे सारे तुझ्या अस्तित्वात सामील होऊ दे
तेव्हा कर्तृत्वाच्या सीमेवर, थोडी स्वर्गीची वर्षा होऊ दे
होऊ दे मग तुझं साक्षातकार, आयुष्य तुझं हे साचून ठेव
मज साठी हे कर्तृत्वाचे आभाळ राखून ठेव...
-
‘कर्तृत्व’ असं असावं की,
आपलं नाव जरी घेतलं.
तरी आपल्या ‘बापाची’ मान
गर्वाने उंच व्हायला पाहिजे..
-
ध्येयाचा पाठलाग करताना वेग एवढा प्रचंड हवा की, शेवटी ध्येय तुमच्या कर्तूत्वा समोर हारलं पाहिजे.
-
राजकीय
कार्यकर्त्यांच्या
कर्तृत्वावर त्यांच्या
नेत्यांचे भवितव्य
अवलंबून असते.
🤣😂-
शिवाजी व्हायला कर्तृत्व लागतं
नुसत्या दाळी मिश्यांनी काम चालत नाही.-
काहीच न करता वाढलेले वय
तुमचं कर्तृत्व मोठं करत नाही
तर कमी वयातही तुमचं कर्तृत्व
तुम्हाला खूप मोठं करतं .-