मनाला या समजावू माझ्या
का पुन्हा पुन्हा
प्रेमात पडते ते तुझ्या-
Anjali Godase
((--अंश--))
46 Followers · 8 Following
Love u जिंदगी
Joined 8 April 2020
17 SEP 2024 AT 8:51
जीवन अनमोल है अपना
चाहे कोई भी परेशानी हो
जो भी करना है तुझे
सिर्फ किरदार खुबसूरत हो ।-
14 SEP 2024 AT 11:59
नाव ठेवणारी माणसे खूप असतात .
फक्त त्या नावाचा
स्वतःच्या हिमतीवर
ब्रॅन्ड करता आला पाहिजे.-
14 SEP 2024 AT 10:24
सिर्फ आगे बढ़ते जाना है
चाहे जमाना कुछ भी कहे
हमे तो नाम रोशन करना है ।-
21 JUL 2024 AT 4:17
उपदेशाचे डोस पाजण्यापेक्षा
चांगला मार्ग दाखवणारा
निसर्गातील प्रत्येक घटक
गुरुस्थानी विराजमान होतो. 🙏-
19 JUL 2024 AT 8:31
कितीही संकटे आली तरी
मनशक्ती ढासळू नका
संकटे येतात जातात
आपण मात्र खंबीर असायला हवं-
17 JUL 2024 AT 23:16
रात्रीच्या अंधारात
ध्येयप्रातीसाठी जळणारे दिवेच
दिवसाच्या उजेडात
अधिक प्रखरतेने चमकतात-