शहरों की
रंगीन रोशनियों में
डूबते -उतराते गंवई बाशिंदो
चले आओ आजी के गांव |
श्रावण मास की
रिमझिम फुहार ,खङी है थामे
पान, फूल ,सुपारी ,धार
कि चले आओ आजी के गांव||
||आयत आसमां||
-
अंगण
घर माझे फलॅटमध्ये
म्हणायला उंबरा
दारापुढे जागा थोडी
तिथे जोड्यांचा पसारा
जिथे तिथे इमारती
उंचावलय जीवन
मार्ग आहे प्रगतीचा
आहे सहमत पण
मला एक दु:ख आहे
दुरावली झाडवेली
नष्ट होतंय अंगण?
तुळस घरात गेली
दिवाळीत खास माझी
पंचायत होते खरी
जागा कुठे रांगोळीला?
याचं दारं त्याच्या दारी
खुप आठवे आजही
आजोळचं भव्य दारं
पुढे मागे बाग छान
आजीचं घर सुंदर
दारी होतं वृंदावन
आजुबाजूला उंबर
वाटे नेहमी प्रसन्न
दत्त भक्तीचं माहेर
आजी गेली देवाघरी
हरपला तो आनंद
पुन्हा सुनं झालं सारं
नाही उरले अंगण-
डोळ्याची पापणी लावते जेव्हा जेव्हा,
आजी...तुझी आठवण येते तेव्हा तेव्हा...!
आजी म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर पान,
खूप आठवणी....गोष्टी....संस्काराचा साठा छान...!
नातवंडांना आवडणारी, लाड पुरवणारी,
आई-वडिलांचा मार चुकवणारी...!
कुशीत घेऊन झोपवणारी,
कडेवर घेऊन फिरणारी...!
हळव्या मनाला समजून घेणारी,
जुन्या परंपरा आपल्यापर्यंत पोहोचवणारी...!-
चिल्लरों की गठरी, सूती के कपड़े में समेटे
कुछ साड़ी के पल्लू की गांठ में लपेटे
रोज़ मुझे चार आने देती थी टाफी खाने को
कुछ कुछ बोझ से लगते हैं बदलते नहीं है
मेरी आजी के दिए पैसे अब चलते नहीं है-
जब तुम उदास हो तो ख़िजाँ आए चमन में
जब तुम हँसो तो सारा गुलिस्तान हँस पड़े।-
शेल चारोळी
आजी होतीच माझी
माझी दुसरी आई,
प्रेमळ त्या विठुची
विठुची रखुमाई...
-
चिल्लरों की गठरी, सूती के कपड़े में समेटे
कुछ साड़ी के पल्लू की गांठ में लपेटे
हर रोज़ मुझे चार आने देती थी टाफी खाने को
कुछ कुछ बोझ से लगते हैं बदलते नहीं है
मेरी आजी के दिए पैसे अब चलते नहीं है
Full poem 👇 caption-
आजी सुनो न!!तुम जब हंसती हो,
रातरानी के फूल खिल उठते हैं,
घर की दहलीजों पर,,
और छतों पर भी,
खुशबू बिखरा करती है चहुँ ओर
गर्मी की छुट्टियों में,
आधी- रात को||
-
बिरहा चैती संग आल्हा ,
जहां आज भी पैमाइश हैं
तहजीब ओ तमद्दुन के
सितारे फ़लक के
शरमाते हैं साहेब!!जहां आज भी
ज़मीनी जुगनुओं की दमक से
रियासत वो रौशन है भरपूर
के आज भी राजा रानी के किस्सों से,
लपसी रोट की लज्ज़त से।।
-
जिंदगी गुलजार हैं....!
(व्यक्ती चित्रण - आजी)
कृपया कथा caption मध्ये वाचा...✍️✍️✍️🙏-