माँ वो पेड़ है
जिसकी छाया जितनी दूर जाओ
उतनी ज़्यादा होती जाती है।-
ती कधी माझी मैत्रीण, तर कधी ताई असते
प्रत्येक कठीण क्षणात झुंजणारी बाई असते
सर्वांची काळजी करणारी ती सर्वांची माई असते
वेळ आल्यास ती हजर तत्पर ठाई ठाई असते
आयुष्यातील भेटलेली ती एक पुण्याई असते
ते सुंदर जग म्हणजे आई असते ...❤️
ते सुंदर जग म्हणजे आई असते ...❤️-
"आई तिथेच उभी असते"
निरोप देण्यासाठी मला,
ती गावच्या वेशीपर्यंत येते.
चुरगळलेली शंभराची नोट,
पटकन माझ्या हातात देते.
काळजी घे बर म्हणताना,
ती डोळ्याजवळ हात नेते.
अगदी काही क्षणातच ती,
डोळ्यांमधून बरचकाही बोलते.
बोलणं चालू असतानाच,
बस येऊन उभी राहते.
निरोप घेताना मग तिचा,
माझ्याही डोळ्यात पाणी येते.
बस दूर दूर जात असताना,
मी मागे पाहत असतो.
धुळीच्या लोटांमधून पाहत असताना,
आई तिथेच उभी असते.-
विषय: दिशा गुरूमुळे..!
आई आद्य गुरू।हाती पाटी खडू।
दिले बाळकडू।माझ्या जीवा॥१॥
कुंभार मडका।आकार देऊन।
संस्कार लावून।शिष्य घडे॥२॥
चरणाचे स्पर्श।होता जीवनाला।
दिशा प्रवासाला।विद्यार्थ्यांच्या॥३॥
फक्त काया नव्हे।सम्यक विचार।
समृध्द आचार।गुरू असे॥४॥
गुरूविना किर्ती।आहे असा ज्ञानी?।
पाहे विद्या वाणी।जगामध्ये॥५॥
गुरू मार्गे सदा।सत्य शोध असे।
द्वेष,गर्व नसे।त्यांच्या कार्या॥६॥
शब्द अमृताच्या।प्रसादाला घ्यावे।
आत्मतृप्त व्हावे।ज्ञाना वाटे॥७॥
अन्याय विरूद्ध।लढ विरांगना।
ज्ञान 'स्व'रक्षणा।गुरू मुळे॥८॥
संगीताला पुज्य।ग्रंथगुरू आहे।
स्वप्न पूर्ती पाहे।आयुष्यात॥९॥
©®
कु.संगीता सुरजलाल हत्तीमारे
(विजया)जि.गोंदिया.-
मेरी माँ मुझे ढूंढ़ती थी,
और खीलाती थी अपने हाथो से खाना ।
जोभी उन्हे चाहिए.. वो मे उन्हे दे सकु,
इतना मुझे काबिल हैं बनना ।
माँ के प्यार को कैसे करें बया,
नहीं बना हैं कोई अब तक मीटर ।
जब भी जाऊ उनकी बाहों मे,
लगता है कुदरती हिटर ।
अगर माँ को करू बया कुछ लफजो मे,
तो फिके पड जाते हैं वो कुछ लम्हो मे ।
जो आपसे.....
बेइंतेहा, बेपनाह, बेवजह, बेमतलब, बेशक,
और बेमौसम जो आपसे प्यार करती है..
वो माँ होती हैं....।
(Shubham Deøkar)-
किसी अपने के खातिर हम क्या क्या कर जाते है , उसके हिस्से का गम हम हसकर पी जाते है । 🥺Meri Maa😍
-
अगर इस घटिया दुनिया में हमे सबसे ज्यादा कोई प्यार करता है, तो वो हमारी मां है, क्युकी हमारे लिए उसकी तड़प, बेचैनी, हमे सुरक्षित और प्यार से संभालने की उसकी चाहत, जब हम पेट में होते है तब से होती है, और वो हमे सिर्फ बच्चा समझ कर पालती है,
ना कि लड़का या लड़की ।-
तुच तर आहेस माझ्या जीवनाची आस
दिव्या ला सोबती जशी तेल आणि वात....
❤️ आई ❤️-
तिच्या वर्णनासाठी
माझे शब्द ही खुंटले ,
"ती"ला पूर्णपणे शब्दांकित करणे
मला आज ही नाही जमले...-
अशी हवी मला..😌
आई सारखी निस्वार्थ प्रेम,
आणि जीव लावणारी..
काही न बोलता मला,
बाबा सारखी समजून घेणारी..
कोणत्या गोष्टीची गरज असल्यास,
दादा सारखी मला मदत करणारी..
फावल्या वेळेत दंगा मस्ती करणारी,
पण, कोणी विरोधात बोलले तर,
माझ्या पाठीशी खंबीरपणे ताई सारखी उभी राहणारी..
एक मैत्रीण बनून प्रत्येक गोष्टीत,
मला सांभाळून घेणारी..
दररोज न विसरता सकाळ आणि संध्याकाळी,
गरम आणि गरगोट आल्याचा चहा देणारी..
माझ्यावर जीवापाड विश्वास ठेऊन,
प्रेम करणारी, समजून घेणारी, सोबतच घराला घरपण देणारी..
हो.. अशी हविये मला...😉-