ती कधी माझी मैत्रीण, तर कधी ताई असते प्रत्येक कठीण क्षणात झुंजणारी बाई असते सर्वांची काळजी करणारी ती सर्वांची माई असते वेळ आल्यास ती हजर तत्पर ठाई ठाई असते आयुष्यातील भेटलेली ती एक पुण्याई असते ते सुंदर जग म्हणजे आई असते ...❤️ ते सुंदर जग म्हणजे आई असते ...❤️