माणूस चालतो भंगलेल्या
अपेक्षांच्या तापत्या वाटेवर
पोळत्या पायांवर फुंकर
आशा घाली
-
अपेक्षा सर्व दुःखाचे कारण असते, म्हणून अपेक्षा स्वतःकडून कराव्यात म्हणजे त्या नेमक्या पूर्ण तरी होतील.
-
माझं मन
माझ्यावरच रुसलंय l
म्हणे माझ्यापाई त्याने
खूप काही सोसलंय ll
©® Sanket-
हम कोई भगवान नहीं
हम हैं इंसान
और इंसान का इंसान से
अपेक्षा रखना गलत नहीं
जब हम किसी दूसरे के लिए करते हैं
तो हम भी चाहते हैं कोई
थोडाबहुत तो हमारे लिए करें
क्या यह भी गलत हैं-
अपेक्षा प्रत्येक नात्याची Basic Need,
प्रेम करायची आगळीवेगळी Technique,
नाहीत केलीस पुर्ण तर,
You Have To Do Indeed,
नाही तर कस करशील प्रेमाचं Feed,
म्हणून हो जरा धीट
सोड त्या अपेक्षा Don't Be Stupid,
एैक ना.....
अपेक्षा ठेवून नको घेऊस त्याचा Game,
करतोय तो खरोखर तुझ्यावर Prem,
मान्य आहे वाटते त्याला थोडी Shame,
अपेक्षा भंग झाल्यात तर लागणार नाही तुला नेम,
अजूनही अपेक्षांची गम्मत ठाऊक नाही तुला,
It's Most Dangerous Weapon माहिती आहे मला....।
-
Expectation is something that hurts if you keep it from others and if you don't keep it ...
Expect but keep it from yourself, Don't keep it from others. It will be broken.-
आपण देखील कुणाच्या अपेक्षेला खर उतरत नसतो
अन् दुसऱ्याकडून अपेक्षा करने देखील मग चूकीचे असते-
भावनांच्या खेळाचा, वेगळाच रंग
कष्ट होते जिवाला; जेव्हा होतो अपेक्षाभंग
आपणही थांबू नये,
कधीच..... कुणासाठी
कुणालाही म्हणू नये;
थांबशील का... माझ्यासाठी ?
थांबशील का... माझ्यासाठी ?
☆☆Ğåjăñäň☆☆-
आभाळ अपेक्षांची गंगा,
डोळे मिटून त्यात वाहत गेली,
प्रवासात कळेना वेदनाही ,
शेवटी नयन मिळाली पाणावलेली....-
दर एकलो भितरल्यान कोसळटात
जीणेक कांयच अर्थच उरुंक ना सो दिसता
फुटक्या नशिबाक दोश दित रडटात
दोळ्यांमुखार काळोख आनी काळजांत निर्शेणी भरता
मेहनत आपली व्यर्थ गेली अशें समजता
पूण तशें आसना.....
जें जाता तें बर्याखातीरच आसता
अपेक्षेपरस चड सुंदर गजाल घडपाची वाट पळेता
शांत चित्तान विचार केल्यार
सारकें पावल जैताच्या शिखरार चडयता.....
-