Shreeya Karekar  
0 Followers 0 Following

Joined 28 August 2020


Joined 28 August 2020
11 DEC 2023 AT 6:52

जेव्हा आपण नोकरी साठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जातो खर तर तो दिवस हा खूप महत्वाचा असतो कारण त्या दिवसापासून ते घर आणि ते शहर सोडून एका नवीन दुनियेत प्रवेश करणार असतो, खूप साऱ्या इच्छा घेऊन त्या पूर्ण करण्याची जिद्द मनात ठेऊन, जिथे लहान पणापासून वाढलो ते घर सोडून जाणे म्हणजे............
त्यानंतर जेव्हा पण येऊ तेव्हा return ticket घेऊनच यावे लागते, मुक्काम कितीही वाढला तरी तो कधी ना कधी हलवावा लागतोच...
नकळत आपण आपल्याच घराचे पाहुणे बनून जातो, ह्या पाहुणेपणाची धुरकटशी जाणीव घरापासून दूर राहणाऱ्या आपल्यातल्या प्रत्येकाला असते, पण घरच्यांच्या मायेच्या धुक्यामध्ये हे वास्तवाचे ढग काहीसे अंधुक दिसतात. 4 दिवसाच्या सुट्टीसाठी घराकडे धावणारे पाय भरलेल्या डोळ्यांनी उंबरठ्यावरच अडखळतात जेव्हा कोणी तरी सहज विचारत return कधी 😊........ But वो केहते हैं ना ! कुछ पानेकेलिये कुछ खोना पडता है ! 🤗

-


24 JUL 2023 AT 12:11

वो भी क्या दिन थे जब मां-बाप बचपन में हमे सिखाते थे.....
ओर आज वो दीन है जब हम उनको social media के बारे में एक एक चीज सिखा रहे हैं, इस दौर में जिने का मजा ही अलग है..
ओर ये दोर फिर नही आयेगा........!

-


6 JAN 2023 AT 20:08

Success के पीछे मत भागो,
Excellant का पिछा करो,
Success झक मारके पीछे आएगी !
On the other hand.....
Job या अच्छी company के पीछे मत भागो,
Higher education का पिछा करो,
Job or company झक मारके पीछे आयेगी !

-


6 JAN 2023 AT 19:54

लग्नाच्या काही वर्षानंतर नवरा बायको मध्ये मतभेद होत असतील,
पण तरी सुद्धा ते त्या कडे दुर्लक्ष करून सुखी संसार चालू असल्याचा दावा करत असतील तर,
त्यामागचे एकच कारण ते म्हणजे
मुलं........

-


15 SEP 2022 AT 11:42

जेव्हा तुमच्या आई वडिलांचा तुमच्यावर विश्वास unbreakeble असतो ना...
तेव्हा तो तुटून न देणे/त्याला तडा न जाऊ देणे ही तुमची जबाबदारी असते !
And do your responsibility first 🥇

-


19 JUN 2022 AT 6:44

वडिलांचा हात धरुन त्यांच्या सोबत चाला,
मग बघा आयुष्यात कुणाचे पाय धरायची वेळ येणार नाही.

-


9 JUN 2022 AT 14:07

एखाद्याला एवढं पण जवळ करू नका, की त्यांच्या वागण्याने, बोलण्याने, त्यांच्या दूर जाण्याने आपल्यालाच त्रास होईल.
कारण तुमच्या दृष्टीने जशी त्यांची किंमत आहे, तशी तुमची पण असेलच असे नाही.......

-


9 JUN 2022 AT 12:11

Expectation is something that hurts if you keep it from others and if you don't keep it ...
Expect but keep it from yourself, Don't keep it from others. It will be broken.

-


23 DEC 2021 AT 12:19

The ego belongs to the one who gets everything without hard work,
The one who gets everything through hard work,
They respects the hard work of others.

-


18 OCT 2021 AT 13:03

Sometimes,
our silence speaks more,
but we need to know,
when the time is right.......

-


Fetching Shreeya Karekar Quotes