अब देश में मंदीर बनेगा ।(2)
मंदिर बनेगा जीवन का आधार। ना राशन घर पे लाना होंगा।।
मंदिर होंगी जल की धारा। ना नल से घर तक पहुंचाना होंगा।।
मंदिर लाएगा भारत में संजीवनी । सब देशभक्त के जीवन का सारथी होगा ।।
क्योंकि अब देश में मंदिर बनेगा ।
अब मंदिर बनाएंगे भारत को महासत्ता । दुनिया पे राज हम करेंगे ।।
अब वेद ही विग्यान के पिता होंगा । अब सब खोज पहला स्त्रोत भारत में निकलेगा ।।
क्योंकि अब देश में मंदिर बनेगा ।
-
नियम कोणते करावे,
यांचे कोणत्याही सरकारला तालमेलं नाही...
बेरोजगार झाली सारी युवा पीढी,
तरी अजून कोणतीही मदत नाही...
कधी मिळेलं काम याचा काही नेम नाही,
पण पैशाविना जगायचं कसं???
जबाबदारीचं ओझ पेलायचं कसं???
हा यक्ष प्रश्न जगण्यासमोर उभा राही...-
बुझते चिराग को जलाने वाले समझते है
जलते हुए चिरागों की अहमियत
हवाओं का क्या उनका रुख तो समय के साथ ऐसे ही बदल जाता है-
આવી આઝાદી બોલ બીજે ક્યાંય છે
પોલીસ ને પથ્થર થી મારી શકાય છે
ને પાછો તું જ કે છો કે અન્યાય છે
આંદોલન આંદોલન જયારે રમ્યો ત્યારે સળગાવી બસો તોય કાયા તને રોક્યો
વર્ષ પહેલા તે રેલવે ના કાચ ફોડ્યા
અને પાટા ઊખડ્યા તોય તને કાયા ટોક્યો
G chudasama
એવો તે તું કેવો ભાગ્યશાળી કે તારા મન
ગમતા નાટકો ભજવાય છે
બોલ આવી આઝાદી બીજે કાયા છે
સમાજ ના નામે તું હિંસા કરવાતો
તોય કે પાર્ટી તારી કે તું મહાન છે
પણ તું સુ કરે છે અ તને તો ભાન છે
કેટલા તારા સમાજ ના ભાયુ ની લાસો ધખાવી એને અજવાળે તને ખુડ઼સી દેખાય છે
બોલ આવી આઝાદી બીજે ક્યાય-
शोध मानवाचा... शोध विचारांचा...
माणूस हा माणूस म्हणून जगला पाहिजे
माणूसपण जिवंत ठेवून वागला पाहिजे
नातं, संबंध, प्रेम, आपुलकी
या सर्वांना जोडून जीवंत जगता आलं पाहिजे
जात, धर्म, भाषा, प्रांत,
यांना तोडून जगता आलं पाहिजे
सुख समृद्धी, संपत्ती, असतानाही
कोणताही स्वार्थ न ठेवता जगता आलं पाहिजे
राजकारण, समाजकारण, अर्थकारण
या सर्वांना सोडून जगता आलं पाहिजे
कोणत्याही विचारांचा द्वेष मनात न ठेवता
माणूस म्हणून जगता आलं पाहिजे
श्रद्धा, अंधश्रद्धा, विश्वास, अविश्वास
यांना स्थान देऊन योग्य विचार करता आला पाहिजे
खरं खोटं समजून जगता आलं पाहिजे
फक्त माणसाला माणूस म्हणून जगता आला पाहिजे.
-
स्पर्धेच्या युगात
राजकारन नडल,
अपयशाच खापर
गरीबावर फोडल....!
गरीबाच्या मेहनतीला
तराजुत मोजल,
राजकारनाच माप
न मोजता भरल....!
सरशेवटी गरीबाला
वा-यावर सोडल,
स्पर्धेच्याही युगात
शेवटी राजकारन जिंकल....!
Minu Thawri✍️-
ज्या माणसांची वागणूक एका सोबत सोज्वड आणि एका सोबत वाईट असते, ती लोक स्वतःला शाहने म्हणून घेत मीरवत असतात मुडात् ती लोक नात्यात राजकारण खेड़नारी अतिशय शातिर लोक असतात.
-
जेंव्हा राजकीय पक्षाचा प्रभाव कमी होतो,
आणि पक्षाच्या प्रतिमेला धोका निर्माण होतो…
तेंव्हा अचानक हिंदू धर्म संकटात येतो…
जनतेच लक्ष विचलीत करण्यासाठी पक्षाचा आजेंडा,
अगदी चिवटपणे राबवीला जातो…
येरवी मुलभुत प्रश्न सोडविण्यासाठी कमकुवत ठरणारा वर्ग,
खोट्या संकटापासून धर्माचे रक्षण करण्यासाठी कैवारी म्हणुन उभा होतो…
गौहत्या, लव जिहाद आणि धर्म परिवर्तन,
अशी अनेक संकट निर्माण झाली आहेत असा बाउ केला जातो…
आणि पक्षाची उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी वेळोवेळी,
अंधारात ढोंगी हिंदुत्ववाद्यांकडून हिंदूंचाचं बळी दिला जातो…
अंध भक्तीमध्ये गुरफटून जाते भोळी भाबडी जनता,
आणि भगव्या वस्त्रातला रावण राम म्हणुन वावरतो…
अनेक क्रुरकृत्य करुण प्रस्तापित झालेला सराईत,
जय श्रीराम म्हणत आपली प्रतिमा सावरतो…
आता गरज आहे जनतेने सावध होण्याची,
कारण बेगडी अस्तित्वाला निरखुण पाहील की,
असत्य सत्यासमोर जास्तवेळ तग धरत नाही…
सुज्ञ आणि सामंजस्यान वागणाऱ्या समाजात,
कोणताच धर्म मारल्याने मरत नाही…-