पावस आणि गुलमोहर!
तुटलेल्या गुलमोहरा...
का पाहाव मी तुला...
सुंदरते चा देखावा कसा असा?
फांद्यांपासून तुटलेल्यांना गिणाव का...?
कोमेजलेल्या फुला पानांना अजून ही सुंदर मानाव का...!-
प्रेम के लिए तड़पना-रोना-मर भी जाना...
पर याद रखना प्रेम के लिए ना कि प्रेमी के लिए।
प्रेमी झूठे होते नाकी प्रेम,
जो बदल जाए वह लगाव नाकी प्रेम।
सदियों से प्रेम वही है बदले तो सिर्फ प्रेमी है...
अब समझ भी जाओ वो प्रेम है या प्रेमी।।-
शेवटच्या या भेटी घेऊन, अन् गाठी सोडून,
निघाले सगळे आपापल्या गावा।
कोणी आपुलकीचे भेटले, तर कोणी संधीसाधू,
कोणी आपल्याच विश्वात रंगुनी,
कोणताच रंग या जागेचा न स्वीकारणारा मिळाला...
कल जिकडे वळेल तिकडे वळणारेही मिळाले,
अन् मित्र म्हणऊन त्या मित्रालाच एकटे पडणारे
तर काही जिवलग ही पाहायला मिळाले...
या माध्यमांच्या बाजारात, मैत्रीचंही झालं मोल,
अहमाच्या या काट्यावर ठरत गेल्या नात्यांच्या किंमती खोल...
हेवा वाटावा अशी मैत्री न् प्रेम
गवसले ना या गर्दीत,
सगळे रमले होते देखाव्यात,
कोण किती "जवळचा" दाखवयाला...
मुखवट्यांच्या गर्दीत हरवत चाललो ओळख स्वतःची,
माणूस म्हणूनच विसरतोय, वाटचाल करत नकळत पारखी||-
We always forget what happens,
When humans choose Religion and Cast,
Over Humanity...-
क्यू तुम दुसरों की चीज से ही आकर्षित होते हो,
और फिर कहते हो वो तुम्हारी हो ना सकी,
जिसकी वो है वो क्यूं ही अपनी चीज़ तुम्हारे लिये छोड़े...-
The thought of leaving you
drew tears from my heart...
Now what can I do with
this unintentional unplanned sentiment.-
वो आज़ाद परिंदा उड़ा दिया है हमने,
जिसे शिकायत थी हमारी डाली से।
जिसपे बैठके वो उड़ नहीं पारा था,
उन तितलियों संग...-
मुखौटो की भिड़ से घिरी हूँ...
ऐ- जिंदगी कौनसी ज़िद ठानी तूने जो इस मोड़ पे लाके छोड़ा हमें।
जैसे भी थे भले-बुरे वहां अपनाए गए थे,
यहां तो अपने भी पराए बन बैठें है...
I stand amidst an ocean of masks,
Oh life, what stubbornness drove you to this throne?
I was embraced with all the flaws there,
Now here even loved ones feel distant.-