Nandkishor Kadam   (khwabo_ka_kagaz)
378 Followers · 1.0k Following

By Passion
Writer, Shayar, Poet
Joined 5 April 2020


By Passion
Writer, Shayar, Poet
Joined 5 April 2020
17 DEC 2022 AT 13:37

Next Generation:
The first word we will listen from new born baby will be
Paisa or Money
Not Pappa or Mummy 😀😀

-


29 OCT 2022 AT 11:11

जेंव्हा सरकार आणि समाज
हे दोघेही
सर्वसामान्य माणसांना
लुटण्याचा विचार करतात,
महागाई तेव्हाच वाढते ?

-


21 OCT 2022 AT 21:01

इतका पाऊस का पडतोय ? ⛈️⛈️🌧️🌧️
आपल्याकडे सध्या Cloud Engineer भरपूर झाले आहेत म्हणून 😀😀

-


20 OCT 2022 AT 18:56

Middle class schools teaches us to compare & compete
not to coperate & contribute ?
#that's why our life sucks

-


19 OCT 2022 AT 21:55

तुमच्या कडून पैश्यांची अपेक्षा करणारा
माणूस असतो देव नाही ?
देणगी नाही दिली तर
माणूस नाराज होतो देव नाही ?

-


24 SEP 2022 AT 9:56

दूर गैरसमज करायचे असतात,
नाते नाही

-


16 SEP 2022 AT 15:41

तस बघितलं तर
महाराष्ट्रातले नेते पण लई श्रीमंत आहेत हो
पण ते Forbes च्या यादी मध्ये येत नाहीत 💰💰
ED ने यादी वाचली तर 😀😀

-


3 SEP 2022 AT 16:24

भ्रष्टाचार झाला म्हणून Twin Tower पडले
पण
भ्रष्टाचार केला म्हणून नेता कधी पडला नाही निवडणुकीमध्ये 😀😀

-


3 SEP 2022 AT 9:22

भविष्यात खात्यात
पैसे तर भरपूर शिल्लक राहतील हो
पण नात्यात
लोक मात्र खूप कमी शिल्लक राहतील

-


3 SEP 2022 AT 8:02

जिवंतपणी देहाला, मनाला छळनारे
मेल्यानंतर आत्म्याला शांती मिळो अस म्हणतात

-


Fetching Nandkishor Kadam Quotes