𝓐𝓷𝓲𝓵 𝓟𝓪𝓽𝓲𝓵   (Anil Jadhav Patil)
2.3k Followers · 1.3k Following

|Writer|Poet|Orator|Anchor|
|Insta Profile with self written thoughts👇
Joined 9 July 2018


|Writer|Poet|Orator|Anchor|
|Insta Profile with self written thoughts👇
Joined 9 July 2018

————————

-



माणसाच्या चांगल्या वाईट गोष्टींची बेरीज चुकते बहुदा,
पण ईश्वराकडून त्याच्या कर्मांचे गणित कधीही चुकत नाही…
चेहऱ्यावर चढवता येतात साज वेगवेगळ्या अनेक रंगांचे पण,
स्वार्थापोटी जपलेले चांगुलपण फार काळ टिकत नाही…

-



जिव्हारी लागतात कधिकाळी सुखावणारे शब्द सुद्धा,
एका एका आठवणीची उकल होत गेल्यावर

-



अक्सर होती है सच्ची मुहब्बत के साथ,
वही नाइंसाफ़ी मेरे साथ हुई।
कहानी ऐसे मोड़ पर खत्म हुई,
के उनसें आख़री मुलाक़ात तक नहीं हुई।

-



हसणारा चेहरा पाहुन,
मनाचा अंत घेता येत नाही…
वर वर कितीही प्रसन्न दिसता आलं तरी,
मनातलं वादळं शांत होत नाही…

-



कवीने लिहिलेल्या कवितेला,
प्रत्येजन स्वतःशी रिलेट करत असतो…
पण कवी मात्र बहुदा ती कविता,
कोणा एकासाठीच लिहीत असतो…

-



कोणीतरी आपल्यावर जीवापाड प्रेम करत,
ही भावना कोणाच्यातरी शब्दात, आवाजात ऐकणं,
ही किती सुंदर गोष्ट असते ना?
हीच भावना एखाद्याकडून फक्त एकदा ऐकण्यासाठी,
एखादी व्यक्ती अगदी आयुष्यभर तरसत असते झुरत असते…
त्याउलट जी लोक दररोज जोडीदाराकडून दिवसात कितीतरी वेळा
I love you ऐकत असतात ते कधी त्या शब्दांचं महत्त्व जाणतात का?

-



सुरूवातीच नाही नाही,
हो हो होत जात असतं…
उंबऱ्यावरून परवानगी मागणारं कोणीतरी,
मनात घर करून राहात असतं…

-



गुलाब देऊन नात्याची सुरुवात केली असेल,
तर नातं संपवताना काय करायला हव…?
मन गुंतल्यावर सोडवत नाही तो झालेला गुंता,
मग मागे उरलेल्याने किती दिवस आठवणीत झुरायला हावं…?

-



शायरी को क्या लेकर बैठे हो
तुम्हारे लिये तो गज़ल भी अधुरी लगती हैं…
जीस रात मिलते हो मेरे सापनो में,
अब तो सिर्फ़ उसी रात की निंद पुरी लगती हैं…

-


Fetching 𝓐𝓷𝓲𝓵 𝓟𝓪𝓽𝓲𝓵 Quotes