QUOTES ON #MAHARASHTRIAN

#maharashtrian quotes

Trending | Latest
27 MAR 2020 AT 9:28

कुदरत का कमाल मैंने आज कुछ इस कदर देखा
पंछी खुले आसमां में और घर में इंसान कैद देखा

-


17 APR 2020 AT 11:23

त्या पावसाच्या सरी जेव्हा अंगावर कोसळतात

तेव्हा तुज़्या मला केलेल्या अलगद स्पर्श्याचि

जानीव करुन देतात .

-


29 JAN 2021 AT 15:13

कस सांगू मी तुला...तुझा हृदयाचे स्वरं
माझा हृदयी ऐकू येते मला...
कस सांगू मी तुला...
माझा मनात तु आणि फक्त तूच आहे...
कस सांगू मी तुला...
तुझा स्पर्शाने माझा हृदयाचा तार वाजतो...
एक स्वप्न आहे तुझा सोबत
माझं संपुर्ण जीवन जगायच आहे...
यासाठी फक्त तुझी साथ हवी मला...
पण विचार करते तु येशील काय परत
माझा जीवनात...माझा हाथ पकडून
मला स्वतः बरोबर दुनिया दाखवशील काय...
मी शेवट पर्यंत वाट पाहणार आहे तुझी...

-


6 JUL 2024 AT 9:43

In Maharashtra be it a street food seller or a restaurant chef nobody can go wrong with vada pav.

-



अरे.. स्वर्ग ही फिका पडेल या राष्ट्रा समोर
ज्याच्या नावातच राष्ट्र आहे ...
ज्याच्या रणांगणावर धावतात मर्द मावळे जे इथले शस्त्र आहे...
कुठल्याही वादळाला लाजवेल असा आमचा सह्याद्री उभा इथे निर्धास्त आहे..
घटना लिहिली गेली इथे स्त्री-शिक्षण ही इथेच घडले आहे..
अतिरेकी असतील तर येऊ देत इथे त्यांना चिरडून टाकायला शिवरायांचे गड किल्ले शानाने उभे आहे...
देखणे वस्त्र नेसायला बळीराजा इथे रोज कष्टाची पायरी चढतो आह़े...
प्रत्येकाला आपलस करणारी आणि स्वप्नांच घर असलेली मुंबई इथे नांदत आहे...
गंगा- कृष्णा चाखायला सर्व जग वाट बघत आहे...
वाघांची जननी आहे ही माती ह्या राष्ट्राला जिंकले रक्ताच्या धारेणे आहे..
असा हा "महाराष्ट्र माझा "ज्याने सगळ्या जगाला जिंकले आहे..

- पियुष गायकवाड

-


13 APR 2021 AT 8:47

घेऊन आली आनंदाची नवी लाट,

सतत सुखाची होइल भरभराट,

सजलेल्या गुढीचा आहे मनमोहक थाट,

नुतन वर्ष दावील समृद्धिची वाट.

-


14 MAY 2020 AT 10:29

मृत्यू ला मागे सोडणारा
प्रवाहा विरुद्ध वाहणारा
रयतेचे रक्षण करत
जीवाची आहुती देणारा

अशा शिवाजी महाराजांचा छावा,
संभाजी महाराजांना मानाचा मुजरा
🙏🙏🙏


-


16 DEC 2019 AT 13:01

कौतुक हा फार छोटा शब्द आहे
पण ते करायला मन मात्र खूप
मोठं लागत...

-


17 JUL 2019 AT 13:25

Maharastrian girls don't want to hear:
"I love you"

What they want to hear is:
"Aai shappat, tujhya var prem karto Meri jaana💖"

-


1 MAY 2019 AT 15:04

हम ना झुकनेवालो मे से है,ना झुकानेवालो मे से है।
हम सर उठाके जिनेवालो मे से है,सर उठाके जिना सिखानेवालो मे से है।
जय महाराष्ट्र।😎

-