हर एक की अपनी कहानी होती हैं।
किसी ने सुनीं, तो किसी ने सुनाई होती हैं।।-
Doctor writes ✍🏻
काय वेळ आली,
झाली काय परिस्थिती
आपल्याच जगण्याची,
उरली नाही आता शाश्वती.
माणसाने माणसाशी
तोडली का नाती
मरण झालं सोपं
उरली जगण्याचीच भीती
देवाला माणसाशी,
जुळली अशी प्रीती.
एकाच सरणावर सांगा,
जाळायचे देह किती?-
ढगांनी शिकवलंय,
दाटून आलं की बरसावं.
कुणाच्या विरहानं,
कुणीतरी तरसावं.
पावसाच्या थेंबा साठी
मातीनीही तरसावं,
मातीसाठी ढगांनी मग,
पाउस होउन बरसावं.-
न्यायासाठी लढणारा कर्ण आज आहे.
उच नीच करणारा वर्ण आज आहे.
लेकराला भाकरीचा प्रश्न आज आहे.
तूच सांग अर्जुना, आज कुठे कृष्ण आहे?-
किसी दिग्गज को
जरासा बुखार क्या आया
छपा अखबारों मैं और
न्यूज मैं भी दिखाया
मैने अक्सर देखा गरीबों को
तडपता हुआ कोरोना से
ना किसी का पत्र
ना किसी का तार आया-
आभाळा एवढी उंची त्याची
तरी जमिनीवरच पाय
बाप म्हणजे जणू लेकराची
असते दुसरी माय-
खामोश चेहरे पर हजारों पहरे होते हैं
हसती आंखों में भी जख्म गहरे होते हैं..
जिनसे अक्सर रूठ जाते हैं हम,
असल में उनसे ही रिश्ते गहरे होते हैं..-
कैद झाले विचार सारे
झाली लेखणीही स्तब्ध
कागद मात्र कोरा राहिला
कारण मुके झाले शब्द-