सारा खेळ तो ऋतुंचा निर्वेद सारे क्षण अनं,एकले सारे तारे , कधि अंधारया रात्री अनं ,बेधुंद तो वारा, खोल मनात रुतलेले या सारयांशिचे नाते, कधि पाऊस अनं ,कधि ऊनासम भासे, आठवणींची ही शिदोरी कधि गार अनं कधि देई उब हा निसर्ग निराळा सारे त्याचेच रंग
कधी पाऊस तर कधी उन्हाळा, कधी बाबांचे प्रेम, कधी आईचा जिव्हाळा कधी निसर्ग निराळा, कधी फुलांची बाग, काधी फळांचा मळा, कधी भावाचा धाक, कधी बहिणीचा लळा निसर्गाशी हि एक नातं असतं, नात्यात देखील निसर्ग असतो - सुयोग पोतदार