sandeep shelar   (संदीप शेलार)
10 Followers · 10 Following

Joined 30 June 2018


Joined 30 June 2018
30 DEC 2021 AT 22:46

I survived because the fire inside me burned brighter than the fire around me...

-


8 MAY 2020 AT 23:47

"तिची आठवण आल्यावर,
लख्ख आठवणींच्या काळोखातून माझा
दिशाहीन प्रवास सुरू होतो
अन
शिल्लक सत्व पणाला लावून,
तिच्या सुखासाठी माझ्याकडून मात्र
मी देवासाठी निरोप देतो"

-


22 NOV 2019 AT 23:23

अपयश म्हणजे पराजय नव्हे






-


19 OCT 2019 AT 9:09

"कुरवाळते मनी मी आजही
दरवळणाऱ्या त्या आठवणी मखमली
सोबत तू नसलास तरीही
तुझा भास पुरेसा फुलवया ही देहवेली"

-


25 SEP 2019 AT 6:41

तडप तो ऊस लहर को भी
किनारे को लिपटने की थी
पर ना पता था उसे ये चाहत
खुद को खुदसे मीटाने की थी

-


20 SEP 2019 AT 0:33

"मतलब बिन मांगे मे मिली रोशनी से रखो,

सुरज को ये ऎहसास ना दिलावो की कैसे वो अपने आप मे ही जल रहा है"

सिर्फ खुद की सोचने लगा वो तो....??

-


4 SEP 2019 AT 20:14

"Right intentions of yours gets easily overshadowed by your own actions inflused with
Grid,Selfishness,& Pseudoness.

And there is no working technique available which neutralizes the past sin with future sacrifices...

So try to be wise & Honest ...Atleast with ourselves.

-


4 SEP 2019 AT 17:54

"नियत" कितीही चांगली असुद्या,
ही दुनिया आपल्या "दिखाव्या" वरुन
आपली *किंमत ठरवत असते.
आणि...
आपला "दिखावा" कितीही चांगला असुद्या
परमेश्वर आपली "नियत"ओळखुन
आपल्याला फळ देत असतो....

-


24 JUL 2019 AT 20:26

काही अव्यक्त संवाद हे खूप काही सांगून जातात

अन अनिच्छेने ते बहुदा शेवटचे ठरतात ....


-


16 JUL 2019 AT 13:41

सर,

पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा ||



💐गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐

-


Fetching sandeep shelar Quotes