Nisha Walke   (......✍jassmin....)
48 Followers · 3 Following

Joined 28 June 2018


Joined 28 June 2018
16 JUL 2019 AT 22:37

Aaj bas loat jana hei ,
Un rasto ko chod un galio tak ,
Jaha ghadi ka kata
Doudati hue samay ko chod
Firata ho dil ki dhimi us dhadakan par,
Chod jana hei ab es ulji jindgi ko or
Jina he jindagi ke har ek pal ko...
Haa loat jana hei in rasto ko chod un galio tak
Apne hi jagah pr mehaman si rahti
Bhid bari duniya mei khudako akela hi pati
Bina khushiyo ke tyohar manati thi
Chod chad ab Bas loat jana hei
Har ek pal ko naye se jina hei
Kacche reshm se nhi
Pukke dhago se bandhana hei muje
Haa ab en rasto ko chod galio mei lotana hei muje
Ji rahi thi jis andhere ko ab tk ujala samaj
Aaj jina hei, haa aaj jina hei suraj ke khilate un kirano sang
Dabbi sanso ko khol ke, aaj beh jana hei un khuli havao ke sang
Machine ki o aavaj chod ,koyal ko sunane
Kharide huyi o aatar chod mitti ki khushbu sungane
Chale jana hei muje en rasto ko chod un galio mei
Base the yaha kayi umide lekar
Dil ko rangin khushi ke spne dikhakr
Hire moti ki aas lagaye
Risto ko paiso se kharidakar
Kadavahat sa sach tha ,
tuoot chuka sapne ke tarah
Leke nyi ummid loat jana hei un galio tak
Thak gaye hei pao ab bass jana hei
Shehar ko chod gao ab loat jana hei

-


14 JUL 2019 AT 0:56


वो आज हमारी ठंडी चाय पीने की आदत देख हमें पागल सा समझ बैंठे
लेकिन उन्हें कोई बताए कें जनाब दिवानें तो हम गरम चाय के ही हैं ,,,,,बससस लेते हुए हर धीमी चुस्कि कें साथ , धुवें में किसी को तलाशतें उनकी यादों को जेंहनमें ताज़ा कर लेते हैं इसी चक्कर में माहौल गरम ओर चाय ठंडी होती रहती हैं ।।।।

-


9 JAN 2019 AT 0:32

तुझे हे एनेही ,नियतीसं ठाऊक होते
प्रेतावरचे कफन ऊडने हे निम्मीत्त
माञ हवेचे सगळ्यासाठी होते ..
उदास आसे बघता तुला मन माझ तुटत होत
उभी तुझ्यापाशि असतां तुला
सावरता ही येत नव्हतं ...
तुला पाहण्यासाठी धावणारे डोळे हे
आज तुझ्या डोळ्यात फक्त मी दिसतं होते
धावता घेण्यासं मिठीत तुला
मनाची ही अशि फसगत होतेय...
आयुष्यभर ज्याला मागतं आले
तो आजं असा अगदी जवळ होता
रडतोयसं कशाला वेड्या हे
सांगता ही नाही आलं आज त्याला ...
गुलाबाचे फुल हे तुझे
माझ्या साठी भेटचं झाली
पुढे असलेल्या प्रवासासाठी
ही शेवटची आठवणं होती.....
.

-


16 OCT 2018 AT 13:32

शायद .....

-


4 OCT 2018 AT 22:45

निरपेक्ष प्रेम....
जीथ खर प्रेम तिथ निरपेक्षता ही येतेचं
काहीच ना ठरता,ना कोणत्याच अपेक्षा
ना काही उमगन ,ना कसलाच तो स्वार्थ
ना कसलाच विचार करता जेव्हा स्व सोडुन
कधि कुणाच्या तरी भावनांना सांभाळतं
कुणाच्या तरी आवडी जपल्या जातात
कुणाच्या तरी समोर जिंकण्या पेक्षा
हारनं ही जेव्हा आवडायला लागतं
आयुष्यात मिळालेल्या त्या प्रत्येक
सुखाला अधि कोणाशि तरी वाटाव वाटतं
असा निस्वार्थपणा ज्याची परिसीमा नसावी
जेव्हा ह्या प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार
फक्त अनं फक्त ते मनं असतं
ज्याला सारं कळून ही
समजुन घ्यायचं नसतं
तेव्हा तिथे असतं ते खरं प्रेम....निरपेक्ष प्रेम....

-


27 SEP 2018 AT 23:10

अभी ना पुछों हमसें आपकी मंज़िल कहा है
अभी तो हमनें चलनें का इरादा किया हैं।
ना हारें हैं ,ना हारेगें हम कभि
ये किसी ओर से नहीं,खुदसें वादा किया हैं।

-


20 SEP 2018 AT 20:15

कविता करावी वाटलीच कधि
वाटतं बोलं त्याचे तु व्हावे
कधितरी वाटलं वाहावचं आता
तर वाटतं प्रवाह तु असावा
मनं भरावं वाटलंच कधि
वाटतं प्रत्येक श्वासात तू असावा
हृदयाचा प्रत्येक ठोका माझ्या
वाटतं तुझ्याचं वेळेवर चालावा
विचार जरी केला कधिही
वाटतं आठवनी तुझ्या असाव्या
ओळख कधि निघाली माझी
वाटतं नावात त्या तु असावा
स्वप्न जरी असली माझी
वाटतं चित्रातं त्या तु असावा
मृत्यूच्या त्या शेवटच्या क्षणी
वाटतं देह तुझ्या मिठीत असावा.....

-


3 SEP 2018 AT 22:38

सार काही ओळखतोस
पण मन माझ तुला कळलचं नाही
सारया जगाला जे कळलं
ते तु कधी ओळखलंच नाही.....
नात्यातल्या त्या प्रेमाला
तु मैत्रीचं नाव दिलसं
दुरावशिल या भितीने
मीहि सार खेळतच घेतल..
चंद्र हा भेटणार नाही माहीत होतं
दुरुनंच का असेना तुला पाहुन
मनं वेडं शांत होत......

-


3 SEP 2018 AT 21:52

हा असाही एक प्रवास .....

-


24 AUG 2018 AT 22:45

त्याची
अनं त्या सोबतच्या क्षणांची
एकाचं छञीत भिजल्याची,
नकळत झालेल्या त्या स्पर्शाची
छोटासा रस्ता आणि
अनं न संपणारा त्या प्रवासाची...
अबोल त्या शब्दांची
अनं तुझ्या माझ्या नात्याची
खरचं
पाऊस आठवण करून देतो
त्याच्या सोबतच्या सहवासाची

-


Fetching Nisha Walke Quotes