QUOTES ON #BAYKO

#bayko quotes

Trending | Latest
23 OCT 2021 AT 19:36

बसता उठता आता या मनाला एकच
वेड लागलंय
कधी एकदाच तुला बायको बनवून घरी आणतो...
💖😘😍❣️

-


1 AUG 2020 AT 19:49

हे बरंय...
तू रुसलीस की लांबलचक मोगऱ्याचा गजरा...
मी रुसलो की फक्त तुझा चेहरा लाजरा...
तू रुसलीस की भलामोठ्ठा कॉफीचा मग...
मी रुसलो की फक्त तुझ्या हास्याचं जग...
तू रुसलीस की चमचमीत पनीरची भाजी...
मी रुसलो की फक्त तुझ्या असण्यानेच राजी...
तू रुसलीस की एक छानशी नाजूक साडी...
मी रुसलो की फक्त तुझ्या स्पर्शाची लाडी...
तू रुसलीस की किती ते सारं काही...
मी रुसलो की फक्त तू हवीस बाकी काही नाही...
तुझ्यासाठी खूप काही आहे गं मला देण्यासारखं ...
माझ्यासाठी तू असलीस की सारं आहे घेण्यासारखं...
जीवांरूपी बायको🙏

-


9 DEC 2019 AT 19:47

Na "Jaanu" , Na "Pillu"
Na "Gf" , Na "Sweetheart"
Sang na...
Maji "Bayko" hosil ka..!!❤

-


14 FEB 2021 AT 0:16

पहुँचने दो मेरी सिंदूरी चुटकियां तुम तक
दे दो इजाज़त तुम्हारी माँग को अपना बनाने की
मंगलसूत्र को बांधूँ
और ख़ुद को बांध दूँ तुझमें
फ़िर जन्मों तक का हो जाऊं
अभी हम दोनों ही आधे हैं
मिलो मुझको तुम
और तुमको मैं मिल जाऊं
तमन्ना है ये मेरी आरज़ू है
बना दुल्हन बस ले आऊँ
आख़िरी जुस्तजू है
हवन से पाक कारों में तुम्हें दाएँ बिठाना है
तेरे पल्लू का मेरे कुर्ते से फंदा लगाना है ।

-


31 JUL 2020 AT 19:08

क्या है सच्चा इश्क़?🖤

अगर किसी की खामोशिया
तुम्हारी तकलीफो का कारण बन जाए..
हजारो गमो के बीच मे
उसकी मुस्कुराहट में
खुशी की एक वजह मिल जाए..
और 'मैं' और 'तुम' को पीछे छोड़कर
"हमारा" एक रिश्ता खिल जाए..✨♥️

-


15 JUN 2020 AT 21:04

Kehte hai mohaabat na kar ismein bahut dard hai
Main toh karunga jab tak tujh jaisa humdard hai 😉😍

-


14 MAY 2021 AT 0:26

एक मुली च खरं प्रेम...

ऐकणारे मी तुझी वाट बघतोय त्या मशानभुमी मध्येपण जाऊन
त्यां नाकडांच्या सर्णावर झोपून तुझीच बायको होऊंन त्या चिते मदे जळेल

-


9 NOV 2021 AT 0:59

ख़ुशी हो हँसी हो हो सारी क़ायनात तुम्हारी
माँगता हूँ बस हर लम्हा उम्र- दराज़ तुम्हारी

-


19 JUN 2020 AT 12:18

बायको
सहज सुचलं आणि लिहिलं

रुसू नको कधी माझ्यावर
नाही मनवता येत मला

त्रासाची किती वेळ आली तुला
माफी मागतो घे सांभाळून मला

माझ्याबरोबर घरही आपलं ठेवलं
संकटात स्वतःच म्हणून स्वीकारलं

आभार म्हटलं तरी बोलता येत नाही
हेच शब्द मनातून बाहेर पडत नाही

मनापासून मागतो तुझी माफी
सर्व जन्मी तूच मिळो मला साथी

-


22 DEC 2020 AT 20:06

मैना खचली मनात ।।
ती हो रूसली डोळ्यात
नाही हसली गालात ।।
हात उंचावुन
उभी राहिली ।।
माझ्या जिवाची
होतिया काहिली ।।
माझी मैना
गावावर राहिली ।।
माझ्या जिवाची
होतिया काहिली ।।

-