अर्थहीन😮💨
एकीकडे TECHNOLOGY चंद्रावरती आमची वाट पाहते आहे.
की आम्ही कधी येतोय वरती😊🧑🏻🚀
पण काय करणार धर्म जमिन सोडूच देत नाही आहे.🩸
कठीण आहे.💔 कळले असेल काय म्हणायचे आहे.😮💨-
जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोटं नाही त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा नाती नाही....😊🎋🌼
-
माना कि ये वक़्त रफ्तार से बदल रहा है
बदल रहे है तेवर, कभी - कभी अनमना सा लगता है खुद से ,कैसे बदल जाते है लोग शाम ढलने तक , हमारा तो हाथ बार - बार माँ बाबा के दिए संस्कारों पर जाता है, हाँ, नहीं समझ पाते चालाकियां,शायद थोड़ा और वक़्त लगेगा बदलेंगे नहीं
पर यकीनन संभल जाएंगे !-
प्रवास.......😊
प्रवास जर मनापासून केला ना, तर
ठिकाण नक्कीच सापडते.😊✨
फक्त जिद्द हवी, मग
वाटेत अडथळे कितीही येवो.💞✨-
शारीरिक घाव कालांतराने सहज भरून निघतात,
पण शब्दांचा मानसिक घाव हा कायम त्रास देत राहतो✨💔💞-
प्रत्येकाने प्रेम तेव्हाच करावं जेव्हा ते निभवता
येणार असेल.....💔
कारण प्रेमात खेळ एकाचा खेळून होतो पण त्याचा,
पसारा मात्र दुसऱ्याला आवरावा लागतो आयुष्यभर.🥺-
हजार तर्यांमधे एखादाच ध्रुव असावा💫
प्रत्येक फुलाचा गंध निशिगंध असावा🌺
💫🌺💔🌺💫
जीवनाच्या प्रवासात संकटे कितीही असो💔
पण सोबतमैञीचा आधार असावा...🤗-
जीवनाच्या एका वळणावर, ✨
मी आठवणींचा बाजार मांडलाय… ✨💞✨
अन त्याच्याच जरा पुढं तिनं,
तिचा सुखी संसार थाटलाय…💔😣-
प्रत्येक नात हे फुलासारखेच असते
सुरुवात जराशी कळी सारखी अवघड असते उमलायला
पण एकदा उमलले की त्या फुला प्रमाणेच
नात्यालाही सुगंध सुटतो....🌺🌹🤗
फक्त बहरल्या नंतर योग्य त्या रीतीने दररोज
खत,पाणी मिळावे....🤗🌺🤗
नाही म्हणजे कोमेजून जाणार नाही ना मग ते नात असो नाहीतर फुल🤗😀🌺🌹-
एकटेपणाची सवय देखील माणसाने करून घ्यावी,
कारण इतक्या मोठ्या जगात कोण केव्हा कधी
साथ सोडेल काही सांगता येत नाही😥😣😥
प्रत्येक वेळी सोबत मिळाली की,
एकटेपणात जीव जास्त गुदमरतो😣💔
💌💌💌-