QUOTES ON #हृदयस्थ

#हृदयस्थ quotes

Trending | Latest
3 JAN 2020 AT 16:37

लो सर्वस्व तुम्हें अर्पण कर दिया
प्रिय..!
हृदय के समर्पण से बढ़कर कुछ नहीं
प्रिय..!
माटी तन का कोरा मिल जाये माटी में
प्रिय..!
सुगंधित सुवास तु भोर की बेला जैसा
प्रिय..!
नित सांझ झंकार मन-मंदिर का हो
प्रिय..!
सुमधुर भी लागे तेरी वाकपटुता
प्रिय..!
नैनन के तुम सम्मुख ही रहना
प्रिय..!
मेरे रच-रच में बस तुम्हीं बसते हो
प्रिय..!
लो सर्वस्व तुम्हें अर्पण कर दिया
प्रिय..!

-


18 FEB 2018 AT 14:14

ध्यानीमनी राहतो तूच रे
नाही दोन एकरंग रे अपुले
कोण मी अन कोण तू
राधा की श्याम नाव एक झाले

-


16 FEB 2018 AT 19:51

अंतरीच्या गाभ्यात वसे तूच रे हृदयस्थ!
जीवासी दिलासा एक तुझा रे कटाक्ष!
मन मानसी मोहरे तुच रे सुखस्पर्श!
मी तू एक रे हीच रे प्रेमाची साक्ष!
- ©Rupali

-


29 FEB 2020 AT 0:08

प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यावरून
त्याच्या आंतरिक सुखाचा
अंदाज बांधू नका..

अहो,
गुलाब कितीही सुंदर असलं
तरी त्याला काट्यांनी वेढलेलं असतंच..

-


15 DEC 2020 AT 17:06

जो सत बार पाठ कर कोई छूटे बंदी महासुख हुई ,जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरी सा ,तुलसीदास सदा हरि चेरा कीजै नाथ हृदय मह डेरा!
पवन तनय संकट हरण मंगल मूरति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहू सुर भूप!
(हनुमान चालीसा)
परमात्मा ने ऐसी बेड़ियाँ ही नहीं बनायीं जोकि किसी भी आत्मा को जकड़ पाए, आप की शरणागति में आने वाले साधक के हृदय सिंघासन पर आकर आप स्वयं विराजमान हो जाते हैं,
मंगलों के आप धाम हैं, साधना रुपी सन्मार्ग पर आप सीया और राम जी के सहित मेरा पग पग पर मार्गदर्शन करें!

-


14 MAR 2020 AT 14:35

जखम दिसत नाही पण त्रास होतोच ना
शरीरातलं 'हाड' मोडल्यावर,
खूप अवघड असतं हो हसून दुःख लपवणं
हृदयावर 'भगदाड' पडल्यावर..

-


5 AUG 2020 AT 11:51

हृदयस्थ....!
नक्की अर्थ तर नाही माहित मला ह्याचा..
पण मी माझा माझाचं एक अर्थ ठरवून घेतलाय..
आणि माझ्यासाठी तरी , तो म्हणजे, "तु"...!!

कोणत्याही आणि कशाही वेळी,
मन ज्याची पहिली आठवण काढतं....
वियोगातही जो सोबत असल्याची खात्री असते,,
ज्याच्या सहवासातला प्रत्येक क्षण मी भरभरुन जगते,..
जो माझे वेडे हट्ट पुरवतो,,
मी "मी" होऊन ज्याच्यासोबत जगते,
ज्याला मी जशी आहे तशीच आवडते..
ज्याच्या एका मिठीनेही मी आश्वस्त होऊन निर्धास्त राहते,,
ज्याचा स्पर्शही निर्मोही आहे..
जो माझ्याशी भांडतो, माझ्यावर रागवतो,
पण तरीही माझ्यावर मनापासुन प्रेम करतो ..

'जो माझा नसुनही माझाचं आहे..!!'

जो कितीही दुर असला, तरी कायम जवळचं असतो...
असा...
फक्त आणि फक्त माझा....

"वियोगार्थे जरी दुरस्थ,,
तरी जवळी अंतस्थ..
असा तुचं रे ' हृदयस्थ'...!!!"

-


18 APR 2019 AT 23:56


हे हृदय नंदनी, आओ मिलकर स्वलपाहार करे
हे नयन वंदनी, आओ इक दुजे को उपहार करे
कुछ नयनों से,कुछ आहट से,कुछ बनते बिगड़ते
सपनो से
आओ रागिनी मध्य उपवन मे जीवन का श्रृंगार करे
तुम हृदयवादिनी चिंतन की,आओ मेघों को मल्हार
करें
हे ख्वाबों की मधुशाला मिलकर, फिर खुमार चढ़े
हे हृदय भुवन की मधुर स्वामिनी आओ प्रेमाचार
करें
कुछ तेरी रुह कुछ मेरी रुह, लफ्जों मे अहसास करें.

-