QUOTES ON #संध्याकाळ

#संध्याकाळ quotes

Trending | Latest

संध्याकाळ काल जरा जास्तच रेंगाळली,
तीलाही कळलं मला तुझी आठवण आली!

नक्की ढगांनी केली असेल सरींची पाठवण?
आली असेल का तीला पण माझी आठवण?

सरींच काय! त्या येतात धरणीच्या ओढीने,
खुपदा झालो आम्ही सुध्दा चिंब जोडीने!

कधी चिंब पावसात आठवणींच्या भिजायच,
सवय लागते मग एकमेकां साठी झुरायचं!

-


26 MAR 2021 AT 19:32

सुर्य आस्तेस चाललेला,नवे रंग बहरू लागले।
त्रास देणारे किरणांचे झोत,सांजेला हवेहवेशे वाटले।।

वर्चस्वाने त्रस्त करणारा,तोहि थोडासा थकला।
दिवसभर बोलणी खाणारा,मावळता सुखावुन गेला।।

सनसेट म्हणुन ओळखणारा,नजरेत सेट झाला होता।
दडलेला त्याच्यातील भाव,माझ्या मनाला भावला होता।।

मनात सुरू झालेले विचार,नजरेत अलगद अडकले होते।
बाह्यांगपर्यंत असणार हे सुख,अंतरंगात घर करू पाहत होते।।

हे क्षण अनुभवण्यासाठी,जाणिवेची गरज लागत होती।
त्याच्याशी मन जुळवायला,एका-एकांताची साथ होती।।

त्याच्याकडे फिरलेली नजर,त्याला वेगळ्या तऱ्हेने पाहु लागली।
अनुभवत,हरवत चाललेली,त्याला मनात साठवु लागली।।

-


18 NOV 2020 AT 19:20

ढ़लते सूरज के समय
संध्या के आगमन को
देखकर अक्सर सभी घर
को गये........
और इसी समय दूर कहीं
क्षितिज की लालिमा
को देखकर अपने मन
में ख्याल एकाकी का
लेकर कवि हृदय जन
कागज कलम लिए एकांत
को गये.........
सवाल मन में मेरे उठा
किसका घर कहाँ मिला
बच्चों की किलकारी से
गुंजित घर सुखमय है
एकाकी जीवन वालों का
शांत प्रकृति की गोद में
कलरव खगों का सुनकर
जीवन ये भी मधुमय है

-


29 NOV 2020 AT 18:47

कधीतरी अस व्हावं.....!

सूर्य धरतीच्या कुशीत शिरताना,
कधी तरी अस व्हावं,
अस्ताच्या त्या समयी च ,
अचानक नकळत सोनं व्हावं,

प्रकाश मंद होत असताना,
कधी तरी अस व्हावं,
मावळतीच्या त्या ओढ्यात,
अपयश तेवढं जिरून जावं .

सांजेच्या त्या असीम शांततेत,
कधीतरी अस व्हावं,
दुःखाचं वादळ अलगद कसं,
वरच्या वरती निघून जावं.

चांदण्यांच्या त्या आगमनात,
कधी तरी अस व्हावं,
होत नव्हत पापांच ते,
लांछन कायमचं मिटून जावं.....!
कधीतरी अस व्हावं!


-


31 AUG 2024 AT 19:19

वो एक पल में सब बदल सकता है,
पर वो चाहता है
तुम ख़ुद लड़कर संभलना सीखो.....
जब भी देखो खुद को कायर नहीं मज़बूत देखो..
क्योंकि परेशानियाँ जंग नहीं और
हार अंतिम सच नहीं...!!
🙏☕शुभ संध्या ☕🙏

-


16 AUG 2020 AT 0:50

Pausache themb rahti pananvari
Jase rahtat shabd othanvari
Moti janu amhas labhle...
Vachuni shabda amhas lagle...
Nasheeb indradhanush Pahayache!

-


18 MAY 2020 AT 19:48

☀️सूर्यास्त☀️

।। प्रारंभी तप्त, संथ संध्या सी लुप्त ।।

-


2 JUN 2021 AT 7:16

तिन्हीसांजेच्या प्रसन्न वेळी
अचानक मंद झुळूक येते,
न बोलता, फक्त सहवासाने
खूप काही सांगून जाते!

भल्यामोठ्या वादळाचं छोटंसं रूप
पण अलगदपणे भेटीला येते,
रौद्ररूपालाही नमतं घ्यावं लागतं
असंच जणू कानी कुजबुजून जाते!

-


28 JUN 2020 AT 0:10

सांजेचे सारे रंग,
कसे माझ्यावरच भाळले
प्रेमाचे फुल गुलाबी🌷,
जेव्हा तुझ्या केसात मी माळले☺️

-


21 JUL 2020 AT 17:52

तुम्हारी पहली मुलाकात याद है मुझे,
तुम्हारी वो हँसी, वो हर एक बात याद है मुझे,
तुम्हारा यूँ शर्माना, नज़रे झुकाना, और वो सारी रात जग जाना.।


हमारी पहली मुलाकात, आखिरी हो गई, सालों बाद भी जब मैं जिंदगी के इन पन्नो को पलटूगाँ,
इनमे तुम्हारा भी जिक्र होगा, कुछ यादें होगी,
आँखों में नमी और होठों पर हँसी के साथ एक बात होगी... पहली मुलाकात याद होगी.!!

-