QUOTES ON #पाणी

#पाणी quotes

Trending | Latest
2 MAR 2018 AT 9:50

कुणाचे रंग घ्यावे, कुणाचे पाणी घ्यावे, कुणाचे अश्रू पुसावे,
कुणाचे हास्य पांघरावे,
कल्पनांच्या कुंचल्यांनी क्षणभंगूर जीवनाचे चित्र रंगवावे.

-


5 JUN 2021 AT 23:03

पाणी

आज आहे पाण्याचा सोहळा
जमला लोंकांचा मेळवा,
काय सांगू महत्त्व पाण्याचं
गुणवत्ता कमी पडेल हे सांगण्याच,
सृष्टी चालेना याच्या बीना
जीवन अपुर पाण्या वीणा,
पण मित्रहो,
याची कमी आता दिसू लागली
गरज पाण्याची भासू लागली,
लोकांना हे समजेना
काय करावं उमजेना,
प्रश्न हा मोठा पडला
आपल्या आयुष्यात असा कसा घडला,
पण मित्र हो,
अता तरी समजून घ्यावं
अद्दल ही स्वतःतच घडवून घ्यावं,
उगाचच कुणी म्हणत नाही,
पाणी अडवा आणि पानी जिरवा
हे सुद्धा लोकांन पर्यंत्त तुम्हीच कळवा,
आणि मित्रहो,
शेवट आपल एकच म्हंन लक्षात ठेवा
भु मध्ये असेल जल
तरच वाचेल आपला उद्याचा कल
जर भु मध्येच नसेल जल तर
कसा काय वाचेल आपला उद्याचा कल
कारण,सृष्टी चालेना याच्या बीना
जीवन अपुर पाण्या वीना....


-


9 JAN 2018 AT 11:58

पाण्याला स्पर्श केला की
तरंग हे उठणारचं..
पण कधी तरी पाण्यानेही ठरवावं की
व्हावं गोठलेला बर्फ किंवा विरणारी वाफ..

-


7 AUG 2018 AT 21:20


तु माझी नसलीस
तरी मी तुझाच आहे...

#एकतर्फी

-



सासू मां :- थे काम कांई करो छो ,म्हे तो कुआं
सूं पाणी ल्यावै छा 😠...
तो दोस्तों घर में खूब पाणी आवै छ:
पर मैं तो चाली पाणी भरनव ,,,साथ चाली
म्हारी सहेलियां 😜🤭🤭

-


22 JAN 2018 AT 18:38

शरीरापेक्षा मनाला झालेल्या जखमा जास्त गंभीर स्वरूपाच्या असतात.
त्यात डोळ्यातलं पाणी गेलं की त्या चिघळतात आणि बरे व्हायला जास्त वेळ घेतात.

-



भविष्यात अशी वेळ नको यायला की,
पाणी फक्त डोळ्यातच शिल्लक असेल
म्हणून कृपया पाण्याचे मोल समजा
कारण पाणी अनमोल आहे.........

-


30 APR 2019 AT 10:48

आता उरले आहे कुठे पाणी..
ज्यांच्या कडे आहे त्यांना किंमत नाही,
ज्यांच्याकडे नाही ते फिरतात घोट भर पाण्यासाठी अनवाणी..
शहरात अंघोळीसाठी दोन दोन तास वाया घालतात पाणी..
गावाकडे अन्नदात्याच्या जमीनी पडल्यात कोरड्या अन दिसते फक्त डोळ्यांत पाणी..
पैशासाठी अडवतात गरीबाचे पाणी, अन
शहराकडे वळवतात तेच पाणी हे राजकारणी..
शहरात मद्य बनवण्यासाठी आहे भरपुर पाणी,
पण गावाकडे मृत्यूनंतर दोन थेंब पाजण्यासाठी मिळत नाही पाणी..
आपनच सर्व माणूसे जबाबदार या असंतुलनाला,
चला आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी झाडे लावु सर्वांनी..

-


23 MAY 2023 AT 10:26

लहरों से खेलने का हुनर तो मजबूरियों ने सिखा दिया,
शौक तो यूं ही बेमतलब बदनाम हैं।

-


10 AUG 2019 AT 10:32

पूर ओसरल्यावर सारेच
चित्र भयान दिसले,
मानवा सोबतच निसर्गाचे
ही हाल न पाहावले...
मानव स्वार्थासाठी मर्यादा सोडून
निसर्गाला ओरबाडून घेतो,
निसर्गाने मर्यादा सोडली की
सर्वाचेच जगने बेहाल करतो...

-