सर्व कवि मित्र- मैत्रिणींना,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
🙏😊🌹-
मी काही मोठा कवी वगैरे मुळीच नाही
पण जे लिहितो एकदम मनापासून लिहितो.
... read more
Yq च्या अंगणात,
मित्रांची मैफिल जमली आहे...
शब्दांच्या रांगोळीने,
कविता सुंदर सजली आहे...😊-
तसं अजिबात नाही हं...
कधी-कधी गुलाबी ओठांनी पण प्रेम व्यक्त होतं..😊
फक्त ओठांवर गुलाबी लिपस्टिक नसावी....😀😀— % &-
Dedicating a #testimonial to वर्षा शरद ताईसाहेब आपणास वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा 🌹🌹🎂🎂🎂🎂🌹🌹🍫🍫🍫🍫आणि....हो न विसतता शुभेच्छा देतोय ह्यावेळी...😃😃त्यामुळे नाराजी नसावी मागच्या वर्षी प्रमाणे...🤣🤣🙏🙏
Read my thoughts on YourQuote app at https://www.yourquote.in/surendr-baaviskr-tnyz/quotes/taaiisaaheb-bzvayd— % &-
तू....मी....आणि....पाऊस,
पून्हा कधी एकत्र आलोच नाही...
तो मात्र आपल्या आठवणीत ,
ऐकटाच बरसत राहीला...
आणि...आपण पून्हा कधी भेटलोच नाही...😊
सुरेंद्र बाविस्कर...✍️
-
एकत्र राहाण्यासाठी नात्यात Understanding आणि adjustment ही गुणसूत्र पाळता आली की नातं सहज टिकवता येतं....😊😊👍
-