अहो चहा देऊ का ?
ते
चहा देता का हो जरा ?
हा प्रवास म्हणजे
लग्नानंतरचं आयुष्य...-
जिंदगी से एक ही शिकायत है मुझे
जिसे चहा वो कभी मिला ही नहीं मुझे-
मोह उससे कुछ ऐसा है
मानो पहले इश्क जैसा है
गांव हो या शहर हो
रात हो या दोपहर हो
बिन उसके कोई खुशी भाती नही
अहा ये चहा की चाह जाती नही
☕☕❤❤-
दो नैना....
और इक कहानी
थोड़ा सा बादल
थोडा़ सा पानी
और.... इक कहानी-
।।श्री।।
सोड गं तो चहा सखे
कॉफीची झिंग जरा चढवून तर बघ
फेसाळलेल्या त्या कॉफीमधली
प्रेमाची साय माझी चाखून तर बघ!!
©शब्द_कृष्णार्पण❤️☕
-
कँटीनवाल्यानं हटकू नये म्हणून,
एक कप चहाची ऑर्डर
ठरलेली असायची..
चल निघते मी उशीर होतोय
असं म्हणत
निघण्याची वेळ तास न तास
टाळलेली असायची..
एक घोट पिऊन
त्या शिल्लक थंडावल्या चहाप्रमाणे
भेटही त्यांची पुरून उरलेली असायची...-
थकून येता घरी सायंकाळी उद्विग्न मनी पहा
येत नाही ऐकू काही अन हवा असतो चहा
वाण सामानाची तयार यादी लगेच घेऊन येणे
कपबशीचा आवाज नुसता अंदाज घेऊन पाहणे
सुटे आदेशांवर आदेश बंदुकीच्या फैरी सम
पुन्हा एकदा उजळणीला डोके हलवून मम
चाह चहाची नुसती नाही अंगात स्फूर्ती
उसने अवसानी पुन्हा चढे नवी कुर्ती
समजुतीने शांतपणे घेता सारे ऐकून
फरमाईश चहाची हळूच करावी बघून
तिकडेही कळते कशासाठी ही घालमेल
खारी सोबत चहा येता सारे कसे अलबेल-