माझ्या मुलीने मला दिलेली अनमोल भेट.
-
If you want to create power in life,✌ you must first consider yourself a king because only slaves are created from the ideology of slavery. 🤟 No king 😎
-
जन्म घेता तिच्या पोटी
मले दिसले हे जगं,
देवी शारदा भेटली
मले मायेच्या रुपात
राबं राबं ते राबली
केलं रगताचं पाणी
तोंड फुटे दगडाले
तिची ऎकता कहाणी
साऱ्या जगाहूनं मले
मीचं अमीरं वाटतो
मायं बापा संगं उभा
जोडा देवाचा भासतो-
हरून रडत बसावे की ,
हसून लढत रहावे ?
मी मुकाट हे सहावे की
मूकनायक बनावे ?
अंधकारात चालावे की
क्रांती ज्योती जळावे ?
लाचारासम जगावे की
शूरमरण पत्कारावे?
वेदनांना गोंजारावे की
स्वतः उपचार करावे ?
-
कोणी सोबत नसलं ना
तरी स्वतःच्या सहवासाची सवय असायला हवी!
कसयं कोणीच कोणाला आयुष्यभर पुरत नाही हो...-
#संसाराचा_गाडा हाकण्याच्या संघर्षामध्ये मनुष्य #घराबाहेर पडतो आणि नकळत #स्वतःच्या घरासाठी तो #पाहुणाच बनून जातो.
---- #DSP-----
#संसाराचा_गाडा हाकण्याच्या संघर्षामध्ये मनुष्य #घराबाहेर पडतो आणि नकळत #स्वतःच्या घरासाठी तो #पाहुणाच बनून जातो.
---- #DSP-----