#संसाराचा_गाडा हाकण्याच्या संघर्षामध्ये मनुष्य #घराबाहेर पडतो आणि नकळत #स्वतःच्या घरासाठी तो #पाहुणाच बनून जातो.
---- #DSP-----
मनातील #पहुडणारी_फुलपाखरे.. प्रत्यक्षात #अवतरली तर...मनाला #पंख फुटण्यास वेळ लागत नसतो..
----- #DSP-----
मजा तर खरी #झुरण्यातच असते..
मनात #विचार फक्त #तीझाच असतो...!
ती तर.. #हो म्हणालेलीच नसते...
पण #विचारांवर_ताबा फक्त #तिझाच असतो..!!
---- #DSP-----
#Compromise झालेलं #Relationship आणि पुन्हापुन्हा #गरम केलेला #चहा आयुष्यामध्ये पहिल्यासारखा #गोडवा देत नसतात.
---- #DSP-----
मनाचा ठाव कोणालाही लागत नसतो...!
मन हे भिरभीरणाऱ्या पाखरासम असत...!
आवडणाऱ्या गोष्टी जवळच जात..!
दुखावलं तर ते कोणाचाच होत नसत..!
----- #DSP------
आयुष्यातील #सूर्यचंद्र तीच दाखवते...!
सर्व #रसनेला चवीचे #ज्ञानही फक्त तिचं देते...!!
जरी कितीही जगातील #पंचपकवान्नचा_स्वाद घेतले...!
तरी #मनाला समाधान फक्त #आईची_भाकरीच देते...!!
---- #DSP-----
#मनातील_घाव कधीही #भरून येत नसतात आणि कोणाला #दाखवताही येत नसतात..फक्त ते निमूटपणे #निशब्दपणे_सोसायचे असतात...!
---- #DSP-----