प्रेम,
राग,
काळजी,
तक्रार,
सन्मान,
सर्वस्व,
समर्पण,
हे सर्व जर एकाच व्यक्ती जवळ येऊन थांबत असेल
तर
अपमान,
गर्व,
अभिमान,
स्वाभिमान,
यांची शेकोटी करण्याची हिंमत ही माझ्यात असायला हवी...-
मी असा..तू तशी..
मी बराेबर..तू चूक..
मी सरळ..तू वाकडी..
मी सत्य..तू असत्य..
हे असे..ते तसेच..©®MDK
आयुष्य इतकं अवघड असतं ?
म्हटलं तर साेपं आहे सगळं....
नाहीतर आयुष्यभर साेबत राहिलेले
मन अनाेळखीच आहे ! !-
सगळ्यांच्या जवळ "सगळं" आहे ;
पण......
सगळ्यांना "सगळं" मिळत नाही
कळलं असेल...... तर, खूप मोठी गोष्ट आहे...!!!
कळलं नसेल....... तर, मात्र पुन्हा- पुन्हा वाचा....!!!
©️ ☆☆Ğåjăñäň☆☆
-
'अलार्म' च्या युगात मी, आज
ही कोंबड्याची बांग ऐकतोय
जास्त नाही जमेल तेवढ, जमेल तस
सगळंच जपु पाहतोय. -सुयश;-
दोन्ही वेळेस माझी धांदल उडते,
जेव्हा समजु द्यायच नसतं त्याला
न सांगता ही सगळं समजतं,
नि ज्याला खरचं समजायला पाहिजे
त्याला सांगुनही काहीच समजत नाही.-सुयश;-
आयुष्य जगता जगता सगळं काही समजलं
कोणाला कितीही आपलं बनवलं
तरी त्यांच्यासाठी आपण परकेच असतो...-
व्यस्त दिवसाची, कहाणी सुस्त,
विचार दमलेत जरा, बाकी
सगळं एकदम मस्त. -सुयश;-