या बेधुंद पावसात आस तुझी लागली,
भिजून गेले मन माझे रास अशी मांडली..
डोकावूनी मनात माझ्या क्षणभर मेघ गेले बरसुनी,
या वेड्यापिशा थेंबाचे आकाश झाले मोकळे,
भिजवूनी मज आज ही उडून गेले वारे पण तरंग अशी उठली,
जेव्हा संपला हा सोस साद आला धाऊनी,
उघडता नयन माझे आले सर्व दाटूनी,
जीव झाला कावरा बावरा रासलीला ही संपली,
पुन्हा दाटले हे मेघ आकाशी आशा गेली रंगुनी,
घेऊन येतो तुझ्या दिलबारा मेघ गेले सांगुनी,
पाहता दिलबरास स्पर्श ही झाले मुके,
चित्त थाऱ्यावर ना राहिले बोले ना ही मस्तानी,
ओठ मुके शब्द मुके चाले संवाद हा डोळ्यांनी,
भरुनी आले मेघ पुन्हा उतरले ओल्या पापण्यांनी,
धीर धरवेना भार सोसवेना भरुनी आले मन,
जाता कवेत दिलबराच्या पुन्हा भरुनी आले घन...
- Piyu-
आपणच आपल्या दुःखांशी दोन हात करायला हवेत.
यासाठी आपण ... read more
या बेधुंद पावसात आस तुझी लागली,
भिजून गेले मन माझे रास अशी मांडली..
डोकावूनी मनात माझ्या क्षणभर मेघ गेले गर्जूनी
या वेड्यापिशा थेंबाचे आकाश झाले मोकळे...
भिजवूनी मज आज ही उडून गेले वारे,
पण तरंग अशी उठली जेव्हा संपला हा खेळ...
उघडता नयन माझे आले सर्व दाटूनी,
जीव झाला कावरा बावरा रासलीला ही संपली..
पुन्हा दाटले हे मेघ आकाशी आशा गेली रंगुनी,
घेऊन येतो तुझ्या दिलबारा मेघ गेले सांगुनी...
पाहता दिलबरास स्पर्श ही झाले मुके,
चित्त थाऱ्यावर ना राहिले मस्तानी ही ना बोले..
ओठ मुके शब्द मुके चाले संवाद हा डोळ्यांनी,
भरुनी आले मेघ पुन्हा उतरले ओल्या पापण्यांनी....-
या बेधुंद पावसात आस तुझी लागली,
भिजून गेले मन माझे रास अशी मांडली..
डोकावूनी मनात माझ्या क्षणभर मेघ गेले गरजुनी
या वेड्यापिशा थेंबाचे आकाश झाले मोकळे...
भिजवूनी मज आज ही उडून गेले वारे,
पण तरंग अशी उठली जेव्हा संपला हा खेळ...
उघडता नयन माझे आले सर्व दाटूनी,
जीव झाला कावरा बावरा रासलीला ही संपली..
पुन्हा दाटले हे मेघ आकाशी आशा गेली रंगुनी,
घेऊन येतो तुझ्या दिलबारा मेघ गेले सांगुनी...
पाहता दिलबरास स्पर्श ही झाले मुके,
चित्त थाऱ्यावर ना राहिले मस्तानी ही ना बोले..
ओठ मुके शब्द मुके चाले संवाद हा डोळ्यांनी,
भरुनी आले मेघ पुन्हा उतरले ओल्या पापण्यांनी....
राहवेना सोसवेना भरुनी आले मन
जाता कवेत दिलबराच्या पुन्हा भरुनी आले घन...-
तुझ्या आठवणीत मी रोज हरवत असतो
नकळत मी तुझ्यात गुंतून बसतो
नाही आवर घालता येत मला माझ्या मनावर
एकांतातही मी तुलाच शोधत बसतो...-
कोणतीही समस्या आभाळातून पडत नाही किंवा आपोआप तयार होत नाही. त्या आपणच निर्माण करतो. मग आपण निर्माण केलेल्या समस्या आपणच सोडवायला हव्या.
-
बेकाबू हो जाता है दिल
तुम्हे देखकर।
हर बार फिसलता है दिल
तुम्हे देखकर।
न जाने ये कब होश में रहेगा दिल
तुम्हे देखकर।
-
ती आली
वेड लावलं
आणि
निघून गेली...
जाता जाता
माझं सर्वस्व
हिरावून गेली...-
आता फक्त उरल्या
ओल्या आठवणी
हरवलेले प्रेमाचे क्षण
अन् डोळ्यात तरणारे पाणी....
-
जब भी देखता हु घड़ी को
नजर आता है उसका चेहरा
हर पल खयालोंमे भी
रहता है उसका पेहरा।-
तुझ्यावर भाळण्याचे क्षण खूप सारे आले
पण त्याही परिस्थितीत सावरलं स्वतःला
तुला माझं वागणं आवडणार नाही म्हणून
तुला संगण्यापासून आवरलं सवतःला...-