पसायदानाने 'व्यंकटी' सांडून
पुनश्च हरीओम व्हावा
चंदणासम प्रेमगंध
सर्वत्र दरवळावा!-
मनातील आर्जवांना भक्तीचे रूप आले!!
मृदुतेने मग हृदयाला कुरवाळुन आळ..विले!
कंठा तील भावनांना स्पंदनांनी कर्मात ओविले!
अधरावरील "पसायदाण" मग सत्यात रे उतरले...!-
काही गुण तुझे माझ्यात ही यावे,
विसरून स्वताला विश्वासाठी ज्ञानेशा,
मी ही एक पसायदान लिहावे.-सुयश;-
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
-
जें खळांची व्यंकटी सांडो ।
तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो ।
मैत्र जीवाचें ॥
-
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।
येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
-
चंद्र्मे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
-
आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे ।
तोषोनि मज् द्यावे । पसायदान् हे ।।
जेखळांचि व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रति वाढो ।
भूतो परस्परे पडो । मैत्र जीवांचे ।।
दुरितांचे तिमिर् जावो । विश्र्व स्वधर्म सूर्ये पाहो ।
जो जे वांछील तो लाहो । प्राणिजात् ।।
वर्षत् सकळ भूमंगळी । ईश्र्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत् भूमंडळी । भेटतु भुता ।।
चला कल्पतरूंचे अरव् । चेतना चिंतामणीचे गाव् ।
बोलते जे अर्णव् । पीयूषाचे ।।
चंद्रमे जे अलांछन् । मार्तंड् जे तापहीन् ।
ते सर्वाही सदा सज्जन् । सोयरे होतु ।।
किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होउनि तिहीं लोकी ।
ते सर्वाही सदा सज्जन् । सोयरे होतु ।।
किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होउनि तिहीं लोकी ।
भजीजो आदिपुरूखी । अखंडित् ।।
येथे म्हणे श्रीविश्र्वेश्र्वरावो । हा होईल् दान पसावो ।
येणे वरे ज्ञानदेवो । सुखिया झाला ।।
- संत ज्ञानेश्वर
-