तू भगवान है या इन्सान ?
मैं नहीं जानता...
तू गुरु है या मित्र ?
मैं नहीं जानता....
मुझे बस इतना याद है....
तेरे साथ होने से,
जिंदगी, जीने की चीज बन गई हैं...-
आशिकी मे तेरी सारी हदे तोड चुके हैं...
लांघ के हर चट्टान, वापसी की रस्सिया काट चुके हैं...
जो भी हो हालत अब, सारे डर दफना दिये हैं...
सिर्फ एक इशारा करदे, जान तेरे कदमो मे, बिछाने तैयार बैठे हैं...-
क्यूँ जिंदा हू...
अब और क्या देखना बाकी है....
ए खुदा थोडा तो रहम कर,
तरस खा मुझ नादान पर....
मर तो गया हू , बस थोडी सांस बाकी है....-
तू अकेला था......
तू अकेला है......
और अकेलाही रहेगा दिवाने......
किसकी राह तक रहा है ?
अंधेरेमे तो परछाई भी छोड जाती है......
तू रो ले अपनी मजबूरी पर......
तेरे जाने के बाद,
आंसू छलकानेवाली आंखे यहा नहीं है.....
-
गोड आठवणी धुक्यातल्या,
मोरपंखी स्पर्शाच्या,
तशाच जिवंत आहेत मनी...
अजून विसरलो नाही मी,
रुप तुझे ते साठवले लोचनी...
-
चलो जिंदगी अब लौट जाते हैं,
कभी जिंदा थे हम, ये भूल जाते हैं,
जो मिला नही कभी, वो सब पराया था,
बुझाके उम्मीदें, अंधेरा ओढ लेते हैं....-
दाट धुक्याने गिळला रस्ता
भरकटून चाक दरीकडे वळले
चुकला प्रवासी वाट हरपला
वाटाड्या ने अर्ध्यात टाकले-
गळणाऱ्या पानाने
वर पाहायचं नसतं ,
त्याने कुजुन, सडुन, मातीत
मिसळून जायचं असतं,-
आज पुन्हा स्मशानात चिता जळताना पाहिली....
खूप बरं वाटलं....
आपलाही नंबर येणार कधीतरी या विचाराने,
मन थोडंसं सुखावलं...
उगीचच कधीकधी दडपण येतं...
असंच जगत तर राहावं लागणार नाही ना याचं..
-
तिचा उसवलेला ब्लाऊज कसाबसा ती झाकत होती..
कडेवरचं पोर उन्हापासून वाचवत, उसवलेल्या अब्रूलाही वाचवू पहात होती...
थंड - उष्ण नजरा फक्त कातडं बघत होत्या...
फाटलेल्या त्या कापडातून चिंध्या झालेली माणूसकी पाझरत होती...
ती आई होती, बहिण होती कोणाची तरी बायको होती...
पण उसवलेला ब्लाऊज पाहताना, ती फक्त एक बाई होती...
आईपण जपताना बाईपण सावरत होती...
उसवलेल्या ब्लाऊज मधली ती या समाजाची लायकी होती....-