प्रत्येक व्यक्तीला तीच्या मनासारख जगू द्या,
स्वताःच्या विचारांच्या चौकटीत दुसर्याना
बसवण्याचा प्रयत्न करु नका...
-
सुनों,
तुम आज जिसें चाहतें हों..
कभी-कब़ारं वो तों तुमसे उतनी नफरतं भीं ना कर पाएगी शायदं..
जितनी मोहोब्बत मैने की हैं..!💔💯-
सुगंध तुझ्या सोबतीचा,
शब्दांतुन माझ्या दरवळतो,
लिहायला जातो तुला, अन्
शब्दात मी विरघळतो. -सुयश;-
"विचार" म्हणजे नक्की काय?
तो नेमका येतो तरी कुठून..
ह्याच गोष्टीचा,
"विचार" करत बसलोय...
🤔😛🙄😂
©प्रसाद शेंडगे..✍️-
"विचार" म्हणजे नक्की काय?
तो नेमका येतो तरी कुठून..
ह्याच गोष्टीचा,
विचार करत बसलोय...
🤔😛🙄😂
©प्रसाद शेंडगे..✍️-
तिची एक नजर म्हणजे खूप काही दडलेलं
त्या विधात्याला सुद्धा कोडं पडलेलं-
जे सांगता नाही आलं पाहिजे,
आणि
त्याला कधी समजलं सुद्धा नाही पाहिजे...
इतकं जपावं एखाद्याला...
पण हे जपणं त्रासदायक नसावं...
ते आहे म्हणून रुबाब नसावा...
ते निर्मळ असावं, स्वतःसाठी असावं...
इतरांना जरी कधी दिसलचं तरी...
ते फक्त क्षणिक असावं...
शेवटी जपणं काय ते... येतच...कारण,
काही गोष्टी, काही विचार
आणि
काही व्यक्ती....
असतातच मुळात सुरेख...
अगदी जपण्यायोग्य......🖤🖤🖤-
आपण शरीराने जवळ नसलो तरी
मनानी तुझा जवळच राहीन
सोबत घालवलेल्या सुखद क्षणात
पुन्हा हरवून जाईन
-