मराठी नव वर्षं दाटून येईल हर्ष
उभी करूया आपल्या अंगणात
नव्या विचारांची नव्या संकल्पनेची
नवं चैतन्याची गुडी
आपणास गुडीपाडव्याच्या व
नूतन मराठी वर्षाच्या मनः पूर्वक शुभेच्छा
समस्त केतन वळसंगकर परीवार-
I Love social work follow my insta pag read more
दानेन भुतानि वशीभवन्ति दानेन वैराण्यपि यान्ति नाशम्।
परोऽपि बन्धुत्वमुपैति दानैर्दान हि सर्वव्यसनानि हन्ति॥
|| शुभ अक्षय तृतीया ||-
नवे वर्षं नवी नाती
नवे सूर नव्या जोती
रुसवे फुगवे विसरुनी जाऊ
एकमेकांना आनंद देऊ
मराठी नव वर्षं दाटून येईल हर्ष
उभी करूया आपल्या अंगणात
नव्या विचारांची नव्या संकल्पनेची
नवं चैतन्याची गुढी
आपणास गुढीपाडव्याच्या व
नूतन मराठी वर्षाच्या मनः पूर्वक शुभेच्छा
समस्त केतन वळसंगकर परीवार
-
वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्।
देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम।।-
मित्र हा मित्रच असतो
मित्र ना गरिब असतो ना श्रीमंत
कुरूप ना रूपवान असतो
कितीही रागावला तरी
कितीही दूर असला तरी
मैत्री ही कायम राहते
जर मित्राच्या भल्यासाठी कधी
स्वतःच्या मनाविरुद्ध करावं लागलं तरी
रुसून जरी बसला तरी
माफी मागून मोकळं व्हावं
मैत्री मध्ये दुरावा आणणारे खूप गोष्टी आहेत
कधी तरी मित्राची परिस्तिथी ओळखणं वागावं
कधी हसावं कधी रडावं
मैत्रीच्या या दुनियेत स्वतःला वाहावं
कारण मित्र हा मित्राचं असतो
किहिती दूर गेला तरी तो जवळच असतो
#मैत्री दिनाच्या सर्वांना शुभेच्छा-
अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया।
चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः।
अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम्।
तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः।।-
आयुष्यात जर कधी संकट आलंच तर दुःखी होऊ नका
डगमगून जाऊ नका
ते संकट नसून जगासमोर स्वतःला सिद्ध करायची एक सुवर्ण संधी आहे
-
Life प्रत्येक क्षणी तुम्हाला पुढे करते
तुमच्या हातात आहे पुढे जायचं का नाही
काही लोक life ने दिलेली संधी स्वीकारतात आणि पुढे जातात
काही लोक अपयशाच्या भीती पोटी स्वतःला वाचवतात
असे लोक कधीही पुढे जाऊ शकत नाहीत
-
वीर योद्धा
काय ते शौर्य आणि पराक्रम
मृत्युशी झुंज देता देता जेव्हा एक वीर
शाहिद होतो
असे अहो भाग्य कमीच लोकांना लाभत
असं मरण तुमच्या आमच्या नशिबात नाही
शत्रूशी लढता लढता जेव्हा वीर मरण येत
मातृभूमीसाठी दिलेलं बलिदानाला
कशाचीच तुलना नाही
ना गाव ना गावाकडची माणस ,
ती वाट पाहणारी आई , काळजी करणारे वडील
सुन्न झालेल्या गावाकडच्या वाटा काहीच
न आठवता शेवटच्या क्षणी सुद्धा
हसत हसत देह त्याग करतात
स्वतःचा शेवटचा श्वास पण देशासाठी देऊन जातात
वीर जवानांन बद्दल लिहिताना
शब्द जणू अश्रू बनून डोळ्यातुन वाहू लागतात
अशा महावीरांना परमेश्वराने सुद्धा स्वर्गापेक्षा मोठं स्थान दिलं आहे
जाताना एक इतिहास बनून जातात
पुढच्या पिढीसाठी प्रेरणा देऊन जातात
अशा वीरांना शत शत नमन-
माझं प्रेम खूप होतं जीवापाड होतं
निखळ आणि पवित्र पाण्यासारख
पण तिला तेच तर नको होतं
ना मी ना माझं प्रेम
स्वतःच्याच आयुष्यात
गोंधळून गेलेली ती
मी का तिची जिद्द या पैकी
काहीच ठरवू शकली नाही
प्रेमाचा शेवट असा विचित्र होईल
स्वप्नातसुद्धा वाटलं नाही
पुन्हा मी माझ्या वाटेवर एकटाच-