आयुष्यात काय महत्त्वाचं
आहे हे विसरून आयुष्यच
महत्वाचे आहे हे लक्षात
घेऊन चालत राहा...
#अनुभवाचे_बोल
#म #मराठी-
जसं १०० टक्के शुद्ध सोनं काही उपयोगाचं नाही,
तसंच माणसाने ही एकदम चांगल असणं उपयोगाचं नाही...
परिस्थिती व व्यक्ती बघूनच कृती करणे हितकारक आहे...
कारण, सोन्याचे अलंकार बनवण्यासाठी जसं त्यात अजुन धातूंचे मिश्रण करावे लागते जेणेकरून एका सुंदर दागिन्यांचा आविष्कार होतो,
त्याचप्रमाणे माणसाचा स्वभाव ही एकदम सरळ असू नये,
त्यात सुद्धा वेळप्रसंगी अजुन भाव मिश्र करण्याची माणसाची तयारी हवी...
जर माणूसही परिस्थिती व समोरील व्यक्ती बघूनच त्याप्रमाणे वागेल,
तरंच एका सुंदर आणि सुखी जीवनाचा आविष्कार होईल...-
सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत बसू नये, कारण ते तेवढंच समजू शकतात जेवढी त्यांची समजण्याची क्षमता असेल..
-
जो पर्यंत आपण सगळ्यांचं ऐकत असतो तो पर्यंत आपण चांगले असतो,
एकदाचं आपल्या मनानुसार काय जगायला लागलो आपलं महत्त्व एकदम कमी होवून जातं..-
जेंव्हा मनात अनेक विचारांचे वादळ चालू असतात
तेव्हा आनंद सुख सण-उत्सव या सर्वांमध्ये
आपण कुठेच नसतो......💫👣
#म
#मराठी
#अनुभवाचे_बोल-
चांगला निर्णय घेणे हे माणुस अनुभवातून शिकतो,
आणि
अनुभव हा चुकीचा निर्णय घेतल्यामुळेच मिळतो
आणि
तिथेच चांगला, वाईट हा फरक समजतो.... 💯✅
#अनुभवाचे_बोल-
प्रेमाने माणुस माणसाशी जोडला जातो, एक मन दुसऱ्या मनाशी जोडले जाते तर राग, हेटाळणी, एकमेकांचा दुस्वास करण्याने ती विखुरली जातात, कायमची दुरावली जातात, नाती संपुष्टात येतात. शेवटी नाते उरते ते फक्त नावापुरतेच.
-
खूप सार्या वाईट गोष्टीमध्ये
एखादी चांगली गोष्ट घडते....
काही वेळा लक्ष फक्त
त्या एका चांगल्या गोष्टीकडे ठेवाव लागतं.....😌
#अनुभवाचे_बोल #म-
साध्या सरळ दोन चार ओळींचे..
माझे हे काव्य परंतु..
अर्थ मात्र यांचे खोल आहेत.
असत्य नाही यात काहीही ..
कल्पना विलास नाही.
अनुभवाचे फक्त हे बोल आहेत.-