Be Safe From Fake Peoples And Fake Faces.
-
"दर्पण"
किसी दर्पण में खोई
एक मूरत हूँ मैं
खुद की तलाश में
अकेली ही निकली हूँ में
पल-दो-पल की जिंदगी
काँट रहीं हूँ में
दर्पण में खोई जिंदगी से
हताश हुई आँखे
ना जाने कहीं से
वो नूर नजर आएँ
ओर घिसी-पिटी
जिंदगी में बहार आ जाएँ!
- रेखा प्रकाश कारंडे-
"यादें"
यादों की बारात में
उलझे-उलझे से तुम
संभाले रखे दिल को
फिर से खो रहे हो तुम
कमबख्त ये यादें
गुज़रे ज़माने का
एहसास दिलाती हैं
पूरी कायनात ढूंढली
मिल ना सके वो
पर वो मिले तो सिर्फ़
यादों में ही मिले वो।
- रेखा प्रकाश कारंडे-
"एक वेळ सुखाचा वाटेकरी होता नाही आले तरी चालेल पण दु:खाचा वाटेकरी होता आले पाहिजे."
-
होळी करु
तुझ्या अन माझ्यातल्या
जाती-धर्माची
होळी करु
तुझ्या अन माझ्यातल्या
वैमनस्याची
होळी करु
समाजातल्या
अनिष्ट रूढी-परंपरांची
होळी करु मनु विचारांची
अन गुढी उभारू
न्याय, समता, स्वातंत्र्य अन बंधुत्वाची
-रेखा प्रकाश कारंडे-
"ती मुक्त की साखळदंडात?"
तारेवरची कसरत करत
इतरांच्या भाव-भावना जपणारी ती
स्त्रीच नात हे फक्त
नवऱ्याची बायको, बाळाची आई
आणि उतरत्या वयात
आई-वडिलांची सेवा करणारी
दिसते पुरुषसत्ताक पद्धतीच्या साखळदंडात
एक माणुस म्हणून समाजात स्थान मिळावे यासाठी
जीवाच्या आकांताने धडपडणारी ती
वंशाला दिवा,पणती न देऊ शकणारी ती
वांझ ठरवली जाणारी ती
मनुवादाची शिकार झालेली ती
मासिक पाळी श्रद्धा-अंधश्रद्धेच्या
विळख्यात अडकलेली जगतजननी ती
ती आजही पारतंत्र्यात
समाजात वावरतांना अनिष्ठ
चाली-रिती, रुढी-परंपरेच्या
ओझ्याखाली दबलेली ती
अन्याय-अत्त्याचारा विरोधात
आवाज उठवणारी ती
समजकंठकाकडून चिरडली गेलेली ती
ऐसिड हल्ल्यात चेहरा विद्रुप केली गेलेली ती
सावित्रीमाई ची लेक ती
ती आजही पारतंत्र्यात का?
रेखा प्रकाश कारंडे
8 मार्च, 2021-
प्रेमाने माणुस माणसाशी जोडला जातो, एक मन दुसऱ्या मनाशी जोडले जाते तर राग, हेटाळणी, एकमेकांचा दुस्वास करण्याने ती विखुरली जातात, कायमची दुरावली जातात, नाती संपुष्टात येतात. शेवटी नाते उरते ते फक्त नावापुरतेच.
-
प्रेमाने माणुस माणसाशी जोडला जातो. एक मन दुसऱ्या मनाशी जोडले जाते.
-