खूप सार्या वाईट गोष्टीमध्ये
एखादी चांगली गोष्ट घडते....
काही वेळा लक्ष फक्त त्या
एका चांगल्या गोष्टीकडे ठेवाव लागतं.....😌
#अनुभवाचे_बोल #म-
खूप सार्या वाईट गोष्टीमध्ये
एखादी चांगली गोष्ट घडते....
काही वेळा लक्ष फक्त
त्या एका चांगल्या गोष्टीकडे ठेवाव लागतं.....😌
#अनुभवाचे_बोल #म-
"शांत व प्रसन्न मन हे शेवटचे असे हत्यार आहे की,
जे जीवनातील
कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना
सामोरे जाण्यास सज्ज असते.
कारण मनच माणसाला
चांगले वाईट या अनुभूतीची प्रचीती देते...😊-
#झोका,
अप्रतिम फिलॉसॉफी शिकवतो,
जितका पुढे येतो तितकाच मागे ही जातो,
त्याला स्तब्ध ठेवणे अशक्यच.....
जीवनात सुखं येतात तशी दुःख ही येतीलच,
पण प्रत्येक वेळी हा झोका मनाप्रमाणे पुढे मागे नेण्याची कला जमली की सगळंच सुंदर.....!!!❤️
-
पुस्तकाच्या ओझ्याने मान वाकते,पण पुस्तकातलं ज्ञान आत्मसात केलं तर आयुष्यभर मान ताठ राहते.
#पुस्तकवाचन 📚-
"अगर किसी परिस्थिति के लिए आपके पास सही शब्द नहीं हैं तो सिर्फ मुस्कुरा दीजिये,
शब्द उलझा सकते हैं पर मुस्कराहट हमेशा काम कर जाती है___!!☺-
आयुष्य जर सुखाने जगायचं असेल तर
एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची.
ती म्हणजे कधीच कोणावर
स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवायचा नाही.✌️
#copied-
चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या
अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं,
मनात आत्मविश्वास असला की
चेहरा तेजस्वी दिसतो,
मनात इतरांविषयी प्रेम असलं की
चेहरा सात्विक दिसतो,
मनात इतरांविषयी आदर असला की
चेहरा नम्र दिसतो,
मनातले हे भावच तर
माणसाला सुंदर बनवत असतात.
❣❣-
समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्ण असतो..
खूप लोक आपल्याला ओळखतात ...
पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात ..💞-