QUOTES ON #अती

#अती quotes

Trending | Latest
28 APR 2021 AT 15:54

जब भी आपको कोई बड़ा काम मिले तो उसे कई बार रिचेक करके करे कई बार हमारी मती हमे धोका दे जाती है।
छोटे स्तर की गलती को संभाला जा सकता है परन्तु बड़े स्तर की गलती आपको दोषी बना सकती है।
जितनी जल्दी हो सके गलती सुधार ले।
आज की सीख बहुत महत्वपूर्ण।
😇👀👂🧠👃👄 सारे इन्द्रियों के साथ विवेक हो तो जीवन सवर जाता है।

-


20 OCT 2020 AT 1:49

अती- अति दुःख- दाई .....!!
अति प्रेम भी दुःख- दाई.....!!
अति मीठी वाणी दुःख- दाई....!!
ये सब छल- कपट है भाई.....!!
कटु- सत्य जो मुख़ पर बोले.....!!
बुरा लगे वो हर किसी को....!!
सच स्वीकार नहीं किसी को....!!
कलयुग का यही सच है भाई.....!!
अती- अति दुःख- दाई .....! !

-



मनातील काल्पनिक चमत्काराचा खून केला
की
ही धरची बुध्दाच्या धम्माची दिसते

-


1 AUG 2020 AT 1:52

आपलं अति प्रेम आणि अति काळजी सुद्धा नात्यात दुरावा आणण्यासाठी कारणीभूत ठरतात...

-


18 JUN 2020 AT 20:54

'केवढी' ही साधने, माणसे कितीतरी,
भेटतील का कधी ही, आडवाटेवरी?
कधी तुषार बरसले, वृष्टी ये 'अती' कधी
'कैक' शब्द टोचले, भावले 'जरा' कधी
पुस्तके 'अनेक' ही, रटरटून वाचली,
मनी राहिलीं कुठे, 'एक' कथा त्यातली?
वेळ तो तसा कुठे, कुणांसाठी थांबला?
का तुम्ही कुणासही, स्वैर काढूनि दिला?
दाम लाभले कुणा, 'खूप' धन्य जाहले,
घेत सोबती कुठे, त्यांनी स्वर्ग पाहिले?
'अल्प' ही चालेल गं, हे ही नसे थोडके
एक पुरेसे अता, प्रेम 'अतीव' लाडके
वृक्ष पडे वादळात, हासतात रोपटी,
'अती' तिथे सखे उरे, 'मृत्तिका'च शेवटी....

- श्रेयस परचुरे

-