तुझ्या प्रेमाचा,
गुलाब तुझ्या साथीचा,
गुलाबी रंग जणू तुझ्या माझ्या प्रितीचा,
काट्यांच्याही सहवासात सुवास तुझ्या असण्याचा...
काट्यांतून ही उमलणारं प्रेमाचं प्रतीक तू,
जन्मोजन्मी च्या साथीचं सदैव बहरणारं रुप तू... 🌹😘💞-
Unknown Writer
(साऊ....🐭)
42 Followers · 5 Following
Joined 9 March 2020
7 FEB 2024 AT 16:45
22 JAN 2023 AT 14:24
प्रेमाची सवय झाली आहे म्हणून प्रेम करु नका,
आणि जरी प्रेमाची सवय झाली तरीही त्यातलं प्रेम किंचीतही कमी होऊ देऊ नका 🙂-
24 NOV 2022 AT 8:00
माझ्या मनीची कोणीच ना इथे जाणली,
कोणा एका वर भिस्त होती ती कशी काय ढासळली,
विश्वास बसेना ना आता इथे कोणावरही,
माझीच प्रित मला पारखी जाहली...-
23 NOV 2022 AT 19:45
भावनांचा कल्लोळ केवळ,
नाही त्यात कसला ताळमेळ,
मनातील भावनांचा आक्रोश झाला,
मनाने मनाचा कौल न जाणला,
नव्हती हिंमत कबुली जबाब देण्याची
म्हणून घाई झाली लेखणीला कागदावर उतरण्याची...-
23 NOV 2022 AT 19:39
कुठलंच नातं दु:ख देत नाही,
दु:ख देतात त्या अपेक्षा ज्या आपण नात्यांकडून अवाजवी ठेवतो...-
20 AUG 2022 AT 8:56
सगळीच आपली असतात असं नाही....
काही फक्त एकदाच भेटून सुद्धा जीवाला जीव लावणारी होऊन जातात.... तर, काही वारंवार भेटून सुद्धा मनाचे बंध जोडण्यास असमर्थ ठरतात....-