जे सर्वांसाठी योग्य असतं मन ही तिकडेच वळायला लागतं...
-
मला ठेच लागली की
ताेडांतून शब्द येताे, " आई "
मला बाकी शब्द आठवत नाही
-
Hug Day Special-
एका मुलाचं आणि त्याच्या वडीलांच नात तस अनोखंच,
पण ह्याचीपेक्षा अलोकिक क्षण म्हणजे बापलेकाची गळाभेट..!
मुलाच्या मनातला आदर आणि वडिलांच्या मनातल प्रेम,
ह्यातला हा मिलाप बघायला मिळण तस दुर्मिळच्..!
मनातल्या सगळ्या भावना मुलगी बिनधास्तपणे वडीलांसमोर व्यक्त करते.
पण मुलाचं तस नसतं वडिलांचा आदररुपी धाक नेहमीच मनात असतो.
म्हणूनच, तर उनाड, अल्लड आणि नासमज मुलगा,
बाबांची तब्बेत थोडी जरी खालावली तर
लगेच संपूर्ण घराची जबाबदारी घेतो, समजूतदार होतो,
एक वडील बनून आई, बहीण आणि घराला सांभाळतो ,
त्याचा हा बसलेला भाव पाहून वडिलही भावूक होतात,
आणि वडिलांना आधी सारखं बर झालेलं पाहून,
मुलगा बाबांना कित्येक वर्षांनी पहिल्यांदाच त्यांना घट्ट मिठी मारतो..!
तोच खरा Hug Day..!-
मुलीने जर ठरवलं तर ती काहीही करू शकते
तिच्या मागे फिरणाऱ्या एका झंण्ड मुलाला ती घडवू पण शकते आणि मुलीनं मुळे जिंदगी झंण्ड समजणाऱ्याला ती बडवू पण शकते.-
आपल्या विचारांच्या बागेतून सुंदरशा विचारांची फुल उमलून यावीत की त्याचा दरवळ चहू दिशांनी दरवळत राहावा.... जिद्द, प्रेरणा, चिकाटी यांच्या सोबतीने ध्येय हाच आयुष्याचा प्रवास व्हावा.
-
तिला मागणी घालायला
तिच्या दारात आलेला तो
एकमेकांना चोरुन बघतांना
तिने नजरेनीचं कळवले हो-
क्षण!!!
प्रत्येक क्षण दिलखुलास जगा
कारण परत फक्त आठवणी
येतात ती वेळ नाही-
मी पुरुष वर्गाचा एक अंग आहे ह्याचा तिरस्कार वाटतो तेव्हा,
खरंच लाज वाटते अशा बलात्काराच्या घटना घडतात जेव्हा.-