तिला फूल देणारा नाही प्रेम देणारा हवा होता,
तिला खरंतर जीवाला जीव देणारा हवा होता.-
amar godase
(अमर गोडसे)
546 Followers · 142 Following
जरा वाचण्यासारखं, जरा हसण्यासारखं🙌😀
Joined 24 November 2019
13 FEB AT 20:28
28 DEC 2024 AT 22:24
कोणत्या फुलांनी तुझं सौंदर्य वाढत,
फुलानाही तुझ्या जवळ यायला बरं वाटतं.-
1 NOV 2024 AT 21:01
तुझ्या हाताने काढलेली रांगोळी, तो दिवा आणि तू,
खरंतर तुझ्यासोबत माझी दिवाळी साजरी व्हावी असं मला वाटतं.-
19 SEP 2024 AT 19:31
काल हसताना तिला पाहिलं होत,
तिच्या गालावरच्या खळीत मन माझं गुंतून राहिलं होत.-
16 AUG 2024 AT 18:40
पाऊस तुझ्या वाटेवर तरीही मी भिजतो आहे,
तुझ्या फक्त एका मिठी साठी माझा हा जीव तरसतो आहे.-
28 JUL 2024 AT 19:24
तुझ्यासारखा चंद्र आज माझ्या आयुष्यात आला,
आज नव्याने पुन्हा तुझ्यासोबत माझा जीवनाचा प्रवास सुरू झाला.-
23 JUN 2024 AT 21:21
तू जर सुंदरतेला नाव ठेवणार असशील तर तुला कशातच सुंदरता वाटणार नाही.
-
14 MAY 2024 AT 22:40
तुझ्या शब्दांची मला ओढ लागावी,
जितकी वाचावी तितकी तुझी कविता मला गोड लागावी.-